शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

पठाणकोट येथील शहिदांना श्रद्धांजली

By admin | Updated: January 13, 2016 00:43 IST

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाची बैठक जिल्हा कार्यालय साई मंदिर रोड येथे पार पडली. प्रथम या सभेत पठाणकोट हल्यात शहीद झालेल्या शहिदांना श्रध्दांजली देण्यात आली.

पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सभाभंडारा : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाची बैठक जिल्हा कार्यालय साई मंदिर रोड येथे पार पडली. प्रथम या सभेत पठाणकोट हल्यात शहीद झालेल्या शहिदांना श्रध्दांजली देण्यात आली. जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व सर्व सेलच्या अध्यक्षांकडून आढावा घेण्यात आला. संघटन कसे मजबुत करावे, या विषयावर चर्चा करण्यात आली. सभेला प्रदेश सचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, मधुकर सांभारे, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती शुभांगी रहांगडाले, सभापती नरेश डाहारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका सेलच्या पदाधिकाऱ्यांकरवी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सभेला नगरसेवक महेंद्र गडकरी, अविनाश ब्राम्हणकर, विनयमोहन पशिने, लोमेश वैद्य, धनराज साठवणे, हाजी सलाम, ज्योती खवास, रुबी चढ्ढा, अख्तरी बेगम, किरण कुंभरे, कल्याणी भुरे, डॉ. विजय ठक्कर, धनंजय व्यास, नारायण राजपुत, ज्योती टेंभुर्णे, सुनंदा मुंडले, योगेश सिंगनजुडे, नरेंद्र झंझाड, सुमेध श्यामकुंवर, डॉ. जगदिश निंबार्ते, गुणवंत काळबांडे, सुरेश बघेल, शैलेश मयुर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक विजय डेकाटे यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्नील नशिने यांनी केले. (प्रतिनिधी)