वृक्षतोड : लाकडांची अवैध वाहतूक ही बाब नित्याचीच झाली आहे. वनसंपदेची विल्हेवाट योग्य प्रमाणे होत नसल्याचे उदाहरण गडेगाव आगारात दिसून येत आहे. लिलाव न झाल्याने लाकडांचे ओंडके बेवारस स्थितीत आहेत.
वृक्षतोड :
By admin | Updated: February 4, 2016 00:36 IST