शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंग यॉर्ड बनले कचरा जाळण्याचे ठिकाण

By admin | Updated: February 18, 2017 00:18 IST

शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यांच्यावर प्रक्रिया करण्याकरिता शहराबाहेर डम्पिंग यार्ड तयार करण्यात आला.

धुरामुळे आरोग्यावर परिणाम : दुर्गंधीच्या समस्येत वाढतुमसर : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यांच्यावर प्रक्रिया करण्याकरिता शहराबाहेर डम्पिंग यार्ड तयार करण्यात आला. याकरिता तीन इमारती बांधण्यात आल्या. तिथे जाण्याकरिता रस्ता व पूल तयार केला, परंतु केवळ कचरा जाळण्याचेच काम येथे सुरु आहे. डम्पिंग यार्ड केवळ कचरा जाळण्याचा डेपो बनले आहे. डम्पिंग यार्डमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.तुमसर नगरपालिका प्रशासनाने तुमसर-डोंगरला रस्त्यावर टुमनी नाल्याशेजारी मोठे कचऱ्याचे डम्पिंग यार्ड तयार केले. लाखो रुपये खर्च करुन हे डेपो तयार केले. येथे तीन इमारती तयार करण्यात आल्या. येथे जाण्याकरिता सिमेंट रस्ता तयार केला. नाल्यावर लहान पूल बांधण्यात आल्या. कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यांच्यावर प्रक्रिया करण्याचे केंद्र प्रस्तावित होते. येथे ते दिसत नाही. केवळ कचऱ्याला आगीत स्वाहा करण्याचा येथे कार्यक्रम सुरु आहे. दिवसभर व रात्री येथून धूर निघतांनी दिसतो.या मार्गावरुन जातांनी कधी-कधी मोठी दुर्गंधी येते. नाक दाबूनच येथुन मार्गक्रमण करावे लागते. लक्षावधी रुपये खर्च करुन डम्पींग यार्ड तयार करण्यात आला.पंरतु मुख्य उद्देशाकडे येथे पाठ फिरविण्यात आली. शहर स्वच्छ करण्याकरिता डम्पींग यार्डचे मोठे महत्व आहे. पंरतु त्याकरिता येथे अजूनपर्यंत मुहूर्त सापडला नाही असे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)कचऱ्याला आग लावली जात नाही. गॅस बर्निंगमुळे धूर व कधी आग लागते. खत प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला आहे. डीपीआरमधून मंजूरी (निधी) प्राप्त झाल्यावर खत प्रकल्प सुरु केला जाणार आहे. चंद्रशेखर गुल्हाणे,मुख्याधिकारी न.प. तुमसर