शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वसाहतीचे कर्मचाऱ्यांना हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:40 IST

दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी चर्चेत असलेल्या सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालय आवारात बांधकाम करण्यात आलेले वसाहतीचे कर्मचाऱ्यांना हस्तांतरण करण्यात आले आहे. यात शासकीय बांधकामात उद्घाटन प्रक्रियेला तिलांजली मिळाली आहे.

ठळक मुद्देउद्घाटन प्रक्रियेला तिलांजली : आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी चर्चेत असलेल्या सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालय आवारात बांधकाम करण्यात आलेले वसाहतीचे कर्मचाऱ्यांना हस्तांतरण करण्यात आले आहे. यात शासकीय बांधकामात उद्घाटन प्रक्रियेला तिलांजली मिळाली आहे.सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असतांना दर्जेदार आरोग्य सुविधा प्राप्त होत असल्याने रुग्णांचा उपचारासाठी वाढता कल आहे. पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छता, निटनिटके वातावरण या ग्रामीण रुग्णालयाची जमेची बाजू आहे. गावापासून १ किमी अंतरावर असणाºया या ग्रामीण रुग्णालयात महिला व पुरुष १ किमी अंतरावर असणाऱ्या या ग्रामीण रुग्णालयात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीचे बांधकाम करण्याची जुनी ओरड होती. शासनाने कर्मचाऱ्यांचे वसाहतीचे बांधकाम मंजूर केले. या वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले असतांना शसकीय बांधकामाचे उद्घाटनाची परंपरा कायम राखणार अशी चर्चा सुरु झाली. नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनाची प्रतिक्षा करित असताना विलंब होत आहे. यामुळे अनेक इमारती भंगारात निघत आहेत. या वसाहतीच्या उद्घाटनाची प्रतिक्षा करण्यात आली नाही. सुसज्ज इमारतीचे बांधकाम झाले असता वसाहतीला कर्मचाºयांना हस्तांतरीत करण्यात आले आहे. रुग्णालय कल्याण समितीने उत्तम आणि चांगला निर्णय घेतला असल्याची सुर गावता आहे.या वसाहतीत कर्मचाऱ्यांचे वास्तव्य सुरु झाले आहे. यामुहे रात्री कर्मचारी रुगणांना आरोग्य सेवा उपलब्ध करीत आहेत. या रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांचे पदे रिक्त आहे. एकमेव वैद्यकिय अधिकारी डॉ. अविनाश खुणे कार्यरत आहेत. या रुग्णालयात गेल्या १५ वर्षापासून महिला वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. अन्य कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त आहेत. हिवाळ्यात ओपीडीची संख्या कमी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवा बजावितांना अधिकचा त्रास होत नाही. परंतु उन्हाळा आणि पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना वाढत्या ओपीडीने त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी रिक्त पदे भरण्यावर अधिक भर दिला पाहिजे.चुल्हाड प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकिय अधिकारी डॉ. चव्हाण कार्यरत आहेत. बपेरा येथील आग्ंल दवाखन्यात डॉक्टर नाहीत. आरोग्य सेवा प्रभावित ठरत आहे. आरोग्य सेवेत असणारे रिक्त पदे भरण्यासाठी जलद गतीने प्रयत्न झाले पाहिजे. अधिक माहितीसाठी डॉ. अविनाश खुणे याच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.वसाहतीचे उद्घाटण महत्वाचे नसून कर्मचाऱ्यांचे वास्तव्यासाठी जलद गतीने देण्यात आली. हा चांगला निर्णय आहे. रिक्त पदे भरण्यासाठी आ. चरण वाघमारे यांचे सोबत चर्चा करणार आहे.-बंडू बनकरउपाध्यक्ष भाजपा भंडारा