शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचे स्थानांतरण करा

By admin | Updated: September 6, 2015 00:32 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा व्यवहार हा पदाची प्रतिष्ठा डावलणारा व द्वेषभावनेतून प्रेरीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे स्थानांतरण करण्यात यावे,...

मराठा युवा संघटनेची मागणी भंडारा : जिल्हाधिकाऱ्यांचा व्यवहार हा पदाची प्रतिष्ठा डावलणारा व द्वेषभावनेतून प्रेरीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे राज्यसंघटक बापूसाहेब डवरे पाटील यांनी केली आहे.भंडाराचे जिल्हाधिकारी धीरजकुमार व जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांच्या दरम्यान झालेली घटना योग्य प्रशासनासाठी कटीबद्धता दाखविणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्र शासनासाठी दुर्देवी अशी आहे.जिल्हाधिकारी स्वत:च शिष्टमंडळ घेऊन भेटायला पोलीस अधीक्षकांच्या कक्षेत जातात आणि स्थानिक समस्येवर निवेदन चर्चेत समोरच्या समकक्ष अधिकाऱ्याला नाकर्ते (युसलेस) म्हणतात. त्यांची लायकी काढून समोरच्या अधिकाऱ्याला डिवचतात, त्यांचा सन्मान व प्रतिष्ठेला अन्य व्यक्तीसमोर धक्का पोहोचवितात. आणि त्यातून समोरचा अधिकारी ‘गेटआऊट,’ म्हणतो. या सर्व प्रकारास प्रवृत्त करणाऱ्या आणि घटनेला कारणीभूत ठरलेल्या जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचा संघटनेकडून निषेध करीत असल्याचे म्हटले आहे. भंडारा येथील जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचा हा व्यवहार समोरच्या अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा डावलणारा तर आहेच, याशिवाय समोरच्या अधिकाऱ्यांबाबत द्वेषभावनेने प्रेरित वर्तन आहे. दुसऱ्या अधिकाऱ्यांप्रती अपमानजनक वागणुकीमुळे जिल्हाधिकाऱ्यांविषयी जनतेत सन्मान राहणार नाही. त्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी संघटनेने केली आहे. (नगर प्रतिनिधी)