शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरची उड्डाण पूल सायडिंगला धडक

By admin | Updated: June 19, 2016 00:15 IST

उड्डाणपूल बायपास मार्गावरुन ट्रॅक्टर घेऊन जाणारा ट्रेलर सायडिंगवरून रस्त्याच्या बाजुला झुकला. सुदैवाने ट्रेलर उलटला नाही, त्यामुळे अनर्थ टळला.

देव्हाडी येथील घटना : १५ दिवसातील दुसरा अपघाततुमसर : उड्डाणपूल बायपास मार्गावरुन ट्रॅक्टर घेऊन जाणारा ट्रेलर सायडिंगवरून रस्त्याच्या बाजुला झुकला. सुदैवाने ट्रेलर उलटला नाही, त्यामुळे अनर्थ टळला. उड्डाणपूल बायपास रस्ता यू आकाराचा व निमुळता असल्याने जड वाहने जाण्यासाठी अडचण होते. मागील १५ दिवसात हा दुसरा अपघात आहे.देव्हाडी येथे रेल्वे उड्डाण पूल तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर कामे सुरु आहे. येथे बायपास रस्त्यावरुन वाहतूक सुरु करण्यात आली. रामटेक-गोंदिया-तुमसर-गोंदिया तथा रेल्वे स्थानकाकडे जाण्याकरिता रस्ते तयार करण्यात आले. रामटेक-गोंदिया मार्गाकडे जाणारा बायपास रस्ता यु-टर्न आकाराचा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मोठे ट्रेलर व ट्रक येथून वळत नाही. ट्रक चालकाचा अंदाज चुकतो.शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चंदीगड येथून गोंदियाकडे ट्रॅक्टर घेऊन जाणारा ट्रेलर क्रमांक आर जे १४ जीजी ६०३९ बायपास रस्त्याच्या सानगडीवरून रस्त्याच्या खाली उतरला. या ट्रकमध्ये वाहक नव्हता. चालकाचा अंदाज चुकल्याने सायडिंगवरून तो खाली गेला. उड्डाण पूल बांधकाम करणारे संबंधित कंत्राटदार व निरीक्षण करणाचा संबंधित विभागाचे अभियंत्यानी बायपास रस्त्याचे बांधकाम दोषपूर्ण केले. येथे रिकाम्या जागेत सिमेंट दगड पुढे ठेवण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)