शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर उलटला; बालकाचा मृत्यू

By admin | Updated: June 30, 2017 00:32 IST

आंधळगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सालेबर्डी जवळील तलावाजवळ ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात

सालेबर्डी येथील घटना : आईवडिलांना एकुलतालोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : आंधळगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सालेबर्डी जवळील तलावाजवळ ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात साहिल अरुण डोये (१३) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दुसरा मुलगा गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे. साहिल हा आई वडिलांना एकुलता होता. ही घटना गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली आहे.साहिल डोये (१३) वर्ष हा जि.प. पूर्व माध्य. शाळा सकरला येथे ७ व्या वर्गात शिकत होता. तो मामाचे गाव सालेबर्डी वडेगाव येथे गेला होता. सकाळी साहिल हा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ - ५७१ ने नवेगाव येथून सालेबर्डी कडे जात होता. साहिल हा इंजिनच्या बाजुच्या सिटवर बसला होता. सालेबर्डी कालव्याच्या पाळीवरून ट्रॅक्टर जात असताना त्याचे संतुलन बिघडल्याने ट्रॅक्टर उलटला. त्यात साहिल दाबल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. अपघातात ट्रॅक्टर हा १७ वर्षीय मुलगा विशाल सार्वे चालवित असल्याची माहिती आहे. मात्र तक्रारीत वासुदेव देवा फुंडे हा चालक असल्याचे नमुद करण्यात आले आहे. या घटनेत विशाल सार्वे हा गंभीर जखमी झाला असून त्याला सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. साहिल हा आपल्या आई वडिलांना एकुलता असल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आंधळगाव पेलीस पुढील तपास करीत आहेत.