शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तलाव खोलीकरणाची कामे लागणार मार्गी

By admin | Updated: January 17, 2015 01:18 IST

भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात तलावाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या तलावातून मास्यांची शेती केली जाते.

साकोली : भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात तलावाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या तलावातून मास्यांची शेती केली जाते. मात्र या तलावांचे खोलीकरण व गाळ काढणे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मासेमारी व शेती या दोन्हीवर याचा विपरित परिणाम पडला आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना याविषयाचे गांभाीर्य सांगितले असून तलाव खोलीकरण करणार असल्याचे आ.बाळा काशीवार यांनी सांगितले.मागील कित्येक वर्षापासून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही व काही तलावांचे खोलीकरण करण्यात आले. शासन रस्ता किंवा ईमारत बांधते तेव्हा तिचा कालावधी ठरविते. मात्र तत्कालीन आघाडी शासनाने तलावांच्या दुरूस्तीकडे लक्ष दिले नाही.पाळीची उंची वाढविणारशेतीला सिंचन व मासेमारी व्यवसायासाठी तलावाचे खोलीकरण आवश्यक आहे. हे करताना तलावांच्या संपूर्ण क्षेत्रफळाची मोजणी करून हे तलाव दोन मीटर खोल करुन निघालेल्या मातीने पाळीची उंची वाढविण्यात येईल.तलावातील अतिक्रमण काढूशेतीलगतच्या तलाव परिसरात अतिक्रमण केल्यामुळे तलावाचे क्षेत्रफळ कमी झाले. त्यामुळेही तलावाची पाणी साठवणक्षमता कमी झाली. त्यामुळे तलावातील अतिक्रमण काढण्यात येईल.तलाव मासेमारीसाठी उपयुक्तभंडारा जिल्ह्यात तलावांची संख्या दोन हजारापेक्षा जास्त आहे. या तलावातून शेतीला सिंचनाची सोय व याच तलावातून मत्स्यशेती केली जाते. या दोन्ही जिल्ह्यातील गोड पाण्यातील माशांना देशात मागणी आहे. मत्स्यशेतीची सोय व्हावी यासाठी तलावाची खोलीकरण व त्यात मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. शेतकरी व मासेमारी करणाऱ्या लोकांना याचा फायदा मिळून त्यांच्या आर्थिक उत्त्पन्नात भर पडेल.(तालुका प्रतिनिधी)