शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नागझिरा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: January 1, 2015 22:55 IST

विदर्भाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या नागझिरा अभयारण्यात शेकडो पर्यटक गर्दी करीत आहेत. यामुळे वनविभागाला लाखो रूपयाचा महसूल मिळत आहे.

संजय साठवणे - साकोलीविदर्भाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या नागझिरा अभयारण्यात शेकडो पर्यटक गर्दी करीत आहेत. यामुळे वनविभागाला लाखो रूपयाचा महसूल मिळत आहे.भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील साकोली येथून २२ कि़मी. अंतरावर नागझिरा व्याघ्रप्रकल्प आहे. सन १९६८-६९ मध्ये हे अभयारण्य भंडारा जिल्ह्याचे अभयारण्य म्हणून घोषित झाले होते. मात्र दिवसेंदिवस वाघांची व इतर वन्यप्राण्यांची संख्या पाहता मागील पाच वर्षापुर्वी या अभयारण्याला नागझिरा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळही वाढविण्यात आले आहे. पुर्वी नागझिऱ्याचे क्षेत्रफळ १५२.८१ चौरस मीटर होते. यापूर्वी पिटेझरी, कोसमतोंडी, मुरपार, मुरहोली, मंगेझरी, आलेझरी, चोरखमारा हे प्रवेश रस्ते होते. आता यात उमरझरी हा एक नवीन प्रवेश रस्ता तयार करण्यात आला आहे.आॅनलाईन बुकींगची सोय उपलब्धपुर्वी नागझीरा येथे प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वारावर जावूनच बुकींग करण्याची सोय होती. त्यामुळे बाहेरगावच्या पर्यटकांची बुकींग होत नव्हती. त्यामुळे आता आॅनलाईन बुकींगची सोय झाल्यामुळे पर्यटकांना ते सोयीचे झाले आहे.पिटेझरीतच होते नागझिराचे दर्शनपिटेझरी येथे ईको टुरीझम तयार करण्यात आले आहे. या ईको टुरीझमध्ये नागझिरा जंगलातील पक्षी, प्राणी व झाडांची इंतभुत माहिती छायाचित्रासह दर्शविण्यात आली असून ग्रामीण संस्कृतीचेही दर्शन या इको टुरीझममध्ये होते.सुरक्षा योजना नाहीनागझीरा अभयारण्यात प्रवेश करताना चेकपोस्टवर पर्यटकांची नावे, गाडीचा नंबर यासह इतर बाबी नोंदविली जातात. तसेच नियमानुसार प्रवेशही घेतली जाते. मात्र वाहण तपासल्या जात नाही. तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी असलेला वनविभागाचे कर्मचारी संख्या कमी आहे. ती वाढविण्याची गरज आहे.