शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:37 IST

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा केंद्र चालू ठेवण्याबाबत तसेच ...

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा केंद्र चालू ठेवण्याबाबत तसेच कृषी साहित्याच्या अडथळारहित पुरवठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले आहेत. त्यानुसार सर्व प्रकारची कृषी सेवा केंद्रे, कृषी संबंधित साहित्य-अवजारे विक्री केंद्र, बी-बियाणे, कीटकनाशके, खते विक्री केंद्र व कृषी संबंधित असलेली सर्व प्रकारच्या प्रतिष्ठानांना

यापुढे सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, येथे काम करणाऱ्या सर्व कामगार-कर्मचाऱ्यांना कोविडची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे.

सर्वप्रकारच्या कृषी उत्पादन व साहित्याचा पुरवठा हा नियमितपणे चालू राहील तसेच कृषी संबंधित साहित्य व उत्पादनांच्या मालवाहतुकीकरिता निर्बंध लागू असणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी लॉकडाऊन जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंत लागू राहील. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळण्याकरिता समूहाने मागणी घेऊन त्या समूहापैकी एकाच शेतकऱ्याने विक्री केंद्रावर जाऊन सर्वांसाठी खते-बियाणे विकत घेऊन बांधावर पोहोच करण्याची मोहीम कृषी विभागाच्या समन्वयाने राबवावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी कळविले आहे.