शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीमुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:21 IST

महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला कबड्डी खेळ आज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. कबड्डी खेळ हा जागतिक पातळीवर पोहोचला असून मैदानात मैदानी खेळ खेळल्याने एक वेगळा आनंद मिळत असतो.

लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा): महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला कबड्डी खेळ आज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. कबड्डी खेळ हा जागतिक पातळीवर पोहोचला असून मैदानात मैदानी खेळ खेळल्याने एक वेगळा आनंद मिळत असतो. कबड्डी या खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संदिप ताले यांनी केले.न्यु सेव्हन स्टार क्रिडा मंडल लोहारा व समस्त ग्रामवासी यांच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक नत्थू बांडेबुचे यांच्या शेतातील पटांगणात आयोजित एक दिवसीय कबड्डी खेळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य गुरुदेव भोंडे हे होते. तर प्रमुख पाहुणे सरपंच नरेन्द्र कुंभरे, मग्रारोयो समिती सदस्य अनिल बांडेबुचे, माजी उपसरपंच गुलाब पिलारे, नितिन बांडेबुचे, महादेव देवगडे, राजा बांडेबुचे, तरुण साधवाणी, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश लेदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर ढोरे, मारोती दुपारे, मानिक भर्रे, दिलीप ढोंगे, मुकेश पिलारे होते. तर नितेश ब्रम्हलुटे, मोरेश्वर डोणारकर, पुरणदास तुपटे, चंद्रशेखर बांडेबुचे, सुर्यभान माकडे, धनराज तुपटे, पिरम मरस्कोल्हे, आशिष ढोमणे, भोजराम देवगडे, गुलाब किटे, युवराज लेदे, फुलन माकडे, रामरती नेवारे, कांता इळपाचे, द्वारकेश पिसारे, प्रशांत माकडे, विलास गोडबोले, अमोल नेवारे, अक्षय नेवारे, अमोल माकडे, श्रीकांत ढोरे, सुदिप पिल्हारे, अमित बुराडे, विलास अतकरी, श्रीकांत माकडे, तेजस बांडेबुचे, चेतन नेवारे, अतुल राऊ त तसेच गावकरी व खेळाडू प्रामुख्याने उपस्थित होते.एक दिवसीय कबड्डी खेळाला नागरिकांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळाला.विजेत्या संघाला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दिनकर मोहतुरे यांनी तर आभार प्रदर्शन द्वारकेश पिल्हारे यांनी केले. कार्यक्रमासाठी अक्षय नेवारे, विलास गोडबोले, प्रशांत माकडे, श्रीकांत ढोरे, अमोल नेवारे, कमलेश नेवारे, अमित बुराडे, राहुल कांबळे, विलास अतकरी, अतुल राऊ त, तसेच न्यु सेव्हन स्टार क्रीडा मंडल व सार्वजनिक नवयुवक बाल गणेश उत्सव मंडळाचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Kabaddiकबड्डी