शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

तीन हजार रूग्णांना मिळाले अभयदान

By admin | Updated: November 24, 2015 00:36 IST

जिल्ह्यात जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मागील दोन वर्षात २,९७८ रूग्णांनी लाभ घेतला असून यासाठी राज्य शासनामार्फत ८ कोटी ६० लाख ५१ हजार ९४० रूपये मंजूर करण्यात आले होते.

जीवनदायी आरोग्य योजना : २० हजार रूग्णांची तपासणीभंडारा : जिल्ह्यात जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मागील दोन वर्षात २,९७८ रूग्णांनी लाभ घेतला असून यासाठी राज्य शासनामार्फत ८ कोटी ६० लाख ५१ हजार ९४० रूपये मंजूर करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यात नोंदणीकृत रूग्णालयाव्दारे गरजु रूग्णांची मोफत तपासणी करण्याकरिता ५५ आरोग्य शिबिर घेण्यात आली. यामध्ये २० हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली असून पात्र असलेल्या रूग्णांना पुढील सेवेकरिता संबंधित रूग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला २१ नोव्हेंबर २०१३ पासून प्रारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, अशी कुटूंबे किंवा ज्या कुटूंबाकडे पिवळे, केशरी, अन्नपूर्णा व अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबे या योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांना निवडक ९७१ शस्त्रक्रीया व वैद्यकीय उपचाराचा लाभ देण्यात आला आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कक्ष सुरू करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)