शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

पुरलेले तीन नीलघोडे काढले बाहेर

By admin | Updated: January 15, 2017 00:26 IST

बोंडखिडकी शेतशिवारात विद्युत करंट लावून तीन नीलघोड्यांची शिकार केल्याची घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आली.

तुमसर वनविभागाची कारवाई : आरोपीची कारागृहात रवानगीतुमसर : बोंडखिडकी शेतशिवारात विद्युत करंट लावून तीन नीलघोड्यांची शिकार केल्याची घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी धर्मा पचघरे या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या बयाणावरून वनविभागाने जेसीबीच्या सहायाने जमिनीत पुरलेले तीन नीलघोडे बाहेर काढले. व पुराव्यांच्या आधारे आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.खडकी येथील शेतकरी धर्मा पचघरे (४०) याचे शेत बोंडखिडकी शिवारात आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. त्यामुळे त्याने वन्यप्राण्यांचा हैदोस थांबविण्या साठी शेताभोवताल विद्युत करंट लावले होते. घटना उघडकीस येण्याच्या १५ दिवसापुर्वी एक निलघोडा त्याच्या शेतशिवारात विद्युत करंटने मृत्यू झाल्याचे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून पचघरे याने शेतातच खड्डा खोदून त्यात निलघोडे पुरले होते. शेतात विद्युत प्रवाह सुरूच ठेवल्यामुळे आणखी दोन निलघोडे त्यात अडकल्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला. तेही निलघोडेही त्याने जमिनीत पुरले होते. दरम्यान वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना दुर्गंधी आल्यामुळे घटनास्थळाची पाहणी केली असता निलघोड्याचे शिकारीचे प्रकरण उघडकीस आले. संशयित म्हणून धर्मा पचघरेला अटक केली. त्याची चौकशी केले असता त्याने कबुली देताच तुमसर वनविभागाने जेसीबीच्या सहायाने जमिनीतून निलघोडे बाहेर काढले व त्यांचा पंचनामा करून शवविच्छेदन केले. तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी वनपाल उके, राऊत वनरक्षक बन्सोड हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)