शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तरूणाच्या खुनात तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:58 IST

प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका तरूणाचा टी-शर्टने गळा आवळून खून करणाऱ्या तीन आरोपींना साकोली पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली. तालुक्यातील किन्ही येथे शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देकिन्हीची घटना : टी-शर्टने आवळला होता गळा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका तरूणाचा टी-शर्टने गळा आवळून खून करणाऱ्या तीन आरोपींना साकोली पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली. तालुक्यातील किन्ही येथे शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.रामेश्वर वालदे (४५), ममता वालदे (४०), मेघराज वालदे (२१) तिघे रा. किन्ही अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी प्रेमप्रकरणाच्या संशयातून गावातील अनिकेत अशोक बडोले (२२) याचा टी-शर्टने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. अनिकेत बडोले हा १८ जानेवारीपासून बेपत्ता होता.दुसºया दिवशी त्याचा मृतदेह गावाशेजारील नाल्यावर आढळून आला. या घटनेने एकच खळबड उडाली. त्याचा कुणीतरी खून करून नाल्यात मृतदेह फेकल्याचे दिसून आले. पोलिसांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला. आरोपींना शोधण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे होते. मात्र पोलिसांनी अवघ्या २४ तासात तीन आरोपींना अटक केली. आरोपींनी टी-शर्टने गळा आवळून खून केला. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत मृतदेह खांद्यावरून नाल्यात नेवून फेकला आणि ते पसार झाले. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे घानोडा येथून तिनही आरोपींना ताब्यात घेतले. अनिकेतचा खून नेमक्या कोणत्या कारणावरून झाला याचा शोध पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या तिघांच्या अटकेने या प्रकरणाचे रहस्य उलगडणार असून पोलीसांनी त्यांना न्यायालयापुढे हजर केले.मृतदेहाची अवहेलनाअनिकेतचा मृतदेह नाल्याजवळ आढळल्यापासून शवविच्छेदन होईपर्यंत एकप्रकारे अवहेलनाच करण्यात आली. सुरूवातीला त्याचा मृतदेह येथील रुग्णालयात आणण्यात आला. मात्र तज्ज्ञांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करावयाचे असल्याने त्यासाठी विलंब झाला. तोपर्यंत नातेवाईक ताटकळत बसले होते.