शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चकारा येथे हजारो दमा रुग्णांनी घेतला वनौषधीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:15 IST

अ‍ॅलोपॅथीच्या युगात आयुर्वेदिक गुणकारी व त्यातही महत्वाचे म्हणजे मोफत औषधी अड्याळ व परिसरातील दमा रुग्णांना मिळावे म्हणून चकारा महादेव देवस्थान व अड्याळ हनुमान देवस्थानचे ....

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अ‍ॅलोपॅथीच्या युगात आयुर्वेदिक गुणकारी व त्यातही महत्वाचे म्हणजे मोफत औषधी अड्याळ व परिसरातील दमा रुग्णांना मिळावे म्हणून चकारा महादेव देवस्थान व अड्याळ हनुमान देवस्थानचे पदाधिकाºयांनी समाजसेवेचा छंद कायम ठेवला आहे. दमा रूग्णांना या गुणकारी वनऔषधीचा लाभ सर्वांना मोफत मिळावा यासाठी २०११ ला शरद पौर्णिमेच्या पर्वावर समाजसेवी कार्याला मंदिरात सुरुवात केली आणि दरवर्षी बाहेरील दमा रूग्ण येथे या दिवशी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. दरवर्षी दोन ते तीनदा या गुणकारी औषधीचे प्राशन करणारे दमा रोग मुक्त झाल्यामुळे येथे येणारी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे देवस्थान पंच कमेटीने यावर्षी मंदिर परिसरातील शाळेत या सामाजिक उपक्रम राबविला. शरद पौर्णिमेच्या म्हणजे कोजागिरीच्या दिवशी शास्त्रोक्त पध्दत, मंत्रोच्चारण आणि गुणकारी वनऔषध या तिघांचा संगम पाहुण ईथे येणारा प्रत्येक जण येथील जागृत मारुतीरायाला वंदन करुन जातो. या औषधीची दिग्ग्जांनी विचारपुस करून या औषधीचा लाभही घेतला. यावर्षी ही औषध घ्यायला ईथे दोनवर्षापासुन अमेरिकेला राहणारा महाराष्टÑीयन येतो म्हणून माहित पडले. त्यांनी ही गुणकारी औषधीचा लाभ मिळाला असुन त्यामुळे अमेरीकेला रवाणगी दरवर्षाला नेत असल्याचे त्यांनी सांगितले. या सामाजिक कार्याला दरवर्षी पंचकमेटी सोबतच अड्याळ ग्रामस्थांचे सुध्दा सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले. त्यामुळे इथे येणारे बाहेरचे मंडळी मोफत मिळणाºया सेवेला पाहुन धन्य होतात.