शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीनांकडून दीड लाखांचे साहित्य जप्त

By admin | Updated: April 10, 2017 00:30 IST

आयपीएलचे सामने पाहता यावे स्थानिक विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून तीन महिन्यांपूर्वी चोरी करण्यात ...

दोन मुलांना पकडले : पवनी पोलिसांची कारवाई, खबऱ्यांच्या आधारे लागला सुगावा, क्रिकेट मॅच पाहण्यासाठी लावली शक्कलपवनी : आयपीएलचे सामने पाहता यावे स्थानिक विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून तीन महिन्यांपूर्वी चोरी करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्य दोन अल्पवयीन मुलांकडून पवनी पोलिसांनी जप्त केले. ही संपूर्ण कारवाई पोलिसांनी रविवारी उघड केली. या साहित्यांची किंमत अंदाजे दीड लाख रुपये असल्याचे समजते.या कारवाईत संगणक, प्रोजेक्टर व इतर साहित्य चोरीला गेलेले होते. गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांनी खबरे लावलेले होते. जवळपास तीन महिन्यानंतर आरोपी शोधण्यात पवनी पोलिसांना यश आले. यात दोन अल्पवयीन मुलांकडून चोरीला गेलेले संपूर्ण साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे. आयपीएलचे सामने सुरु झाल्याने प्रोजेक्टरवर सामने पाहायचे आहेत असे आरोपीपैकी एकाने त्यांच्या मित्राजवळ सांगितले. घरगुती वापरासाठी कोणीही प्रोजेक्टर विकत घेत नाही ही शंका मित्राला आल्याने त्याने तशी माहिती पवनी पोलिसांना दिली. पोलिसांनी सापळा रचून अल्पवयीन मुलाच्या घरी छापा घातला. यात दोन एलसीडी मॉनीटर, तीन सीपीयु, डी.व्ही.डी. प्लेअर, एम्प्लीफायर प्रोजेक्टर व संगणकाला लागणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आले. सर्व साहित्य जवळपास दीड लाख रुपये किंमतीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, पोलीस शिपाई मनिष कनकूरीया व नंदनवार तपास करीत आहेत. दोन्ही अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)