शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

साकोली तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 21:57 IST

पोलिसांच्या नाकर्तेपणाचा फायदा चोरटे घेत असून गत काही दिवसात तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एटीएम फोडण्याची घटना ताजी असतांनाच आता विर्शी येथील महाराष्ट्र बँकेची चक्क तिजोरीच चोरट्यांनी फोडली. तालुक्यात झालेल्या एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : बँक, एटीएम फोडल्यानंतर चोरीचे सत्र सुरुच, नागरिकांत भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : पोलिसांच्या नाकर्तेपणाचा फायदा चोरटे घेत असून गत काही दिवसात तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एटीएम फोडण्याची घटना ताजी असतांनाच आता विर्शी येथील महाराष्ट्र बँकेची चक्क तिजोरीच चोरट्यांनी फोडली. तालुक्यात झालेल्या एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत काही दिवसांपासून चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. गत महिन्यात एकोडी येथे अज्ञात चोरट्यानी स्टेट बँकेचे एटीएम फोडले होते. त्यानंतर लहान सहान चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाही. एटीएम चोरीची घटना ताजी असतांना शनिवारच्या रात्री विर्शी येथील महाराष्टÑ बँकेची तिजोरी फोडून चोरट्यांनी दोन लाख ६५ हजार रुपये लंपास केले. बँकेत रात्रीचा चौकीदार नसल्याने चोरट्यांचे फावले. परंतु चोरटे गॅस कटर घेवून बँकेत शिरतात. तेव्हा पोलिसांची गस्त नव्हती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विर्शी या गावात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अद्यापपर्यंत चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही. विशेष म्हणजे चोरीमध्ये चारचाकी वाहनांचा उपयोग झाल्याचा संशय आहे. तसेच गॅस सिलिंडरही साकोलीच्या नागझीरा रोडवरील एका ट्रेडर्समधील आहे. तालुक्यात जणू चोरट्यांचे समेलन भरल्याचा भास होत आहे.वाढत्या चोरीच्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. साकोलीचे ठाणेदार मात्र चोरट्यांना जेरबंद करण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधिक्षकांनीच या तालुक्याकडे लक्ष देवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.चोरट्यांची हिम्मत वाढलीपोलीस कोणतीच कारवाई करीत नसल्याने तालुक्यात चोरट्यांची हिम्मत वाढल्याचे दिसून येत आहे. साकोलीपासून हाकेच्या अंतरावर असलेली बँक फोडली जाते. चोरटे रक्कम घेवून पसार होतात. मात्र पोलिसांना त्याची साधी कुणकुणही लागूनही नागरिकांना चोरीचा प्रकार दिसावा. त्यानंतर पोलिसांनी धाव घ्यावी नेहमीच्या पध्दतीने सोपस्कार पार पाडून स्वानपथकालाही आणण्यात आले मात्र चोरटे हाती लागले नाही. पोलिसांच्या रात्रगस्तीवर संशय निर्माण झाला असून पोलीस गस्तीऐवजी राष्ट्रीय महामार्गावर वसुलीत व्यस्त असल्याचे चित्र दिसून येते.