शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 00:22 IST

मध्यप्रांताची राजधानी ते महाराष्ट्राची उपराजधानी अशी आजवरच्या विदर्भाच्या विकासाच्या प्रवासाचा तुलनात्मक

राजकुमार तिरपुडे : -तर हिंदी भाषिकांचे एकच राज्य कराभंडारा : मध्यप्रांताची राजधानी ते महाराष्ट्राची उपराजधानी अशी आजवरच्या विदर्भाच्या विकासाच्या प्रवासाचा तुलनात्मक अभ्यास केल्यास महाराष्ट्र राज्याचा प्रयोग सपशेल अपयशी ठरला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दैनंदिन विकास होत असताना नागपूर कराराकडे परस्पर दुर्लक्ष झाल्याने विविध क्षेत्रात अनुशेष निर्माण झाला. आजघडीला १.५० लाख कोटीच्या घरात असून कधीही भरून येणे शक्य नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नसल्याचे मत विदर्भ राज्याचे समर्थक राजकुमार तिरपुडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले. या संपूर्ण काळात जागृत विदर्भीय नेत्यांनी या प्रादेशिक अन्यायाविरूद्ध आवाज उठविला. वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी जोर धरू लागली. अनुशेष भरून देत नसाल तर विदर्भ राज्य वेगळे देण्याची मागणी करण्यात आली व वैदर्भीय जनतेने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमिवर वैदर्भीय जनतेत विदर्भावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाबद्दल असंतोष आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी क्षेत्रात विदर्भ शासनाकडून होणाऱ्या उपेक्षेमुळे पिछाडीवर आहे. शेतकरी आत्महत्या ही विदर्भातील विशेष ज्वलंत समस्या आहे. (जिल्हा प्रतिनिधी)१९ मे विदर्भ राज्य संकल्प दिवस पाळा१९ मे हा दिवस विदर्भवादी जनतेतर्फे संपूर्ण विदर्भात विदर्भ राज्य संकल्प दिवस म्हणून पाळला जातो. स्वतंत्र विदर्भाचे खंदे पुरस्कर्ते व महाराष्ट्राचे प्रथम उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या स्मृतीदिवसाचे औचित्य साधून विदर्भवादी उत्स्फूर्तपणे हा दिवस साजरा करतात. यंदाही याप्रसंगी विदर्भातील सर्व शहरे व ग्रामीण भागातील जनतेने ‘माझा विदर्भ हा नैसर्गिक संपत्ती तसेच विविधतेने परिपूर्ण असूनही हवी असलेली संपन्नता विदर्भाच्या वाट्याला आलेली नाही. आम्हाला विश्वास वाटतो की विदर्भराज्य वेगळे झाल्यास आमच्या विदर्भाची प्रगती होवून संपन्नता येईल. विदर्भ राज्य मिळविण्याचा मी संकल्प करतो’. अशी शपथ घेण्याचे आवाहनही राजकुमार तिरपुडे यांनी केली.