शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

साकोली नगरपरिषदेसाठी ४९ कोटीचा गृहत आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:41 IST

शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी, वनजमिनीचे पट्टे, मजुरांना विविध योजना, सिंचनाची सोय अशा विविध योजना भाजप सरकारनी यशस्वी करून दाखविल्या व पुढेही होत राहतील.

ठळक मुद्देसाकोली व सेंदुरवाफा गावाला शुद्ध पाणीपुरवठा होणार

आॅनलाईन लोकमतसाकोली : शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी, वनजमिनीचे पट्टे, मजुरांना विविध योजना, सिंचनाची सोय अशा विविध योजना भाजप सरकारनी यशस्वी करून दाखविल्या व पुढेही होत राहतील. काम करतानी फक्त समाजकारण करायचे एवढाच उद्देश पुढे ठेऊन काम करीत आहे. साकोली नगरपरिषदेकरिता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना देण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही गावांना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे.भाजप सरकारच्या काळात शेतकºयांना कर्जमाफी झाली. ज्या शेतकºयांना या कर्जमाफीचा फायदा मिळाला नसेल त्यांनी पुन्हा कर्ज करू शकतात. जलस्तराच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सिंचनाची सोय होत आहे. साकोली तालुक्यातील कुंभली येथील निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम पुर्णत्वास आले असून या प्रकल्पाचे पाणी शेतीकरिता मिळणार आहे. तसेच या तालुक्यातील दुसरा प्रकल्प भीमलकसा याही प्रकल्पाचे कामालाही सुरवात झाली असून हाी प्रकल्प लवकरच पुर्णत्वास येणार आहे.जीवनप्राधीकरण विभागातर्फे साकोली व लाखनी या दोन्ही तालुक्यातील १९ गावाकरिता शुद्ध पाणीपुरवठा करणारी योजना साकोली येथे कार्यान्वीत करण्यात आली. मात्र सदोष नियोजनाअभावी ही योजना पूर्णपणे निकामी झाली आहे. त्यामुळे साकोली नगरपरिषदेकरिता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येणार असून तशा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी ४९ कोटी रूपयाची तरतूद करण्यात आली असून ही संपूर्ण यंत्रणा तयार होणार आहे.शासनातर्फे नागरिकांसाठी नवनवीन योजना येत आहे. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहनही बाळा काशीवार यांनी विश्रामगृह साकोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी नगराध्यक्ष धरवंता राऊत, तरूण मल्लाणी, भाजपा महिला अध्यक्ष गीता कापगते उपस्थित होत्या.