शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २३५ शाळाबाह्य मुलेमुली

By admin | Updated: July 21, 2015 00:39 IST

बालकाचे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत बालकांना प्राप्त हक्काची अंमलबजावणी करण्याचे दृष्टिने ...

शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण : २,८८५ कर्मचाऱ्यांनी केले सर्वेक्षणभंडारा : बालकाचे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत बालकांना प्राप्त हक्काची अंमलबजावणी करण्याचे दृष्टिने जिल्ह्यात दि. ११ जुलै रोजी सकाळी ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य बालकाचे एक दिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात जिल्ह्यात २३५ शाळाबाह्य मुले आढळून आले. सदर सर्वेक्षण जनगणना, सार्वत्रिक निवडणूक व पल्स पोलिओच्या धर्तीवर पूर्ण करण्यात आले. यासाठी सर्वेक्षण करणारे अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात प्रत्येक गावातील प्रत्येक घरास भेट दिली. यासाठी सार्वजनिक ठिकाण, उदा. बाजार रेल्वेस्थानक ,बसस्थानक, रस्त्यात भिक मागणारी मुले, हॉटेलमधील मुले आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन बालकांचे सर्वेक्षण केले आहे. सदर सर्वेक्षणाकरिता जिल्ह्यात २,८८५ सर्वेक्षण करणारे १४३ झोनल अधिकारी व आठ सनियंत्रण अधिकारी व १४ संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणात जिल्ह्यातील शिक्षण विभाग, सर्वशिक्षा अभियान, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग नगरविकास विभाग, अल्पसंख्यक विकास, आरोग्य विभाग, कामगार विभाग, आदिवासी विकास, पोलिस यंत्रणा या विभागासह सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी शिक्षण संस्था आदींचा सक्रीय सहभाग लाभला होता. (जिल्हा प्रतिनिधी)