शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल पाच लाख लोकांची टेस्ट; 65 हजार भंडारावासी पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 05:00 IST

जिल्ह्यात सद्य:स्थितीत २ हजार ४०५ व्यक्ती बाधित आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ११३८ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर ०१.७३ इतका आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख १७ हजार ६०० जणांची आरटीपीसीआर चाचणी, तर ४ लाख ११ हजार ४९५ व्यक्तींची अँटिजन तपासणी करण्यात आली आहे, तर २८६ जणांची ट्रूनॅट तपासणी करण्यात आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि आता तिसऱ्या लाटेत एकूण ६५ हजार ६९० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले आहेत. ५ लाख २९ हजार ३८१ व्यक्तींची चाचणी केल्यावर उपरोक्त व्यक्ती बाधित आढळले होते. यापैकी ६२ हजार १४७ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत २ हजार ४०५ व्यक्ती बाधित आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ११३८ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर ०१.७३ इतका आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख १७ हजार ६०० जणांची आरटीपीसीआर चाचणी, तर ४ लाख ११ हजार ४९५ व्यक्तींची अँटिजन तपासणी करण्यात आली आहे, तर २८६ जणांची ट्रूनॅट तपासणी करण्यात आली आहे.

३६ व्यक्ती रुग्णालयात दाखल

जिल्ह्यात सद्य:स्थितीत २ हजार ४०५ व्यक्ती सक्रिय रुग्ण म्हणून उपचार घेत आहेत. यापैकी फक्त ३६ व्यक्ती रुग्णालयात दाखल आहेत. यात खासगी आयसोलेशनमध्ये १५, शासकीय रुग्णालयात १५, तर सहा व्यक्ती ऑक्सिजन आयसोलेशनमध्ये भरती आहेत. भंडारा तालुक्यात सर्वांत जास्त रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत, तर सर्वांत कमी रुग्ण लाखांदूर तालुक्यात आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या