शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाची निविदा एप्रिलमध्ये

By admin | Updated: March 28, 2017 00:18 IST

रामटेक - तुमसर - तिरोडा - गोंदिया रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील अडीच वर्षापासून सुरु आहे.

वाहतुकीची कोंडी : खा.पटोले यांनी घेतली आढावा बैठकतुमसर : रामटेक - तुमसर - तिरोडा - गोंदिया रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील अडीच वर्षापासून सुरु आहे. एप्रिल महिन्यात रेल्वे प्रशासन निविदा काढणार आहे. दोन वर्षानंतर रेल्वे येथे निविदा काढत आहे. रविवारी सायंकाळी खासदार नाना पटोले यांनी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. राज्य शासनाने यापूर्वीच उड्डाणपुलाची कामे सुरु केली आहेत.रामटेक - तुमसर - तिरोडा - गोंदिया रस्त्याला १३५ / ६०० मध्ये हावडा मुंबई रेल्वे मार्ग छेदतो. हावडा मुंबई रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतुकीची वारंवारता अधिक आहे. केंद्रीय रस्ते निधीतून २५ कोटीची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने १८ कोटी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २५ कोटी एवढा निधी खर्च करण्यात येणार आहे. पुलाची लांबी ८०.४२५ मिटर इतकी राहणार आहे. अप्रोच रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. पुलाची लांबी ११४१ मिटर आहे. तर रुंदी १२ मिटर आहे. रेल्वे खात्याच्या हद्दीतील काम रेल्वे खाते करणार राज्य शासनाच्या हद्दीतील काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. रेल्वे खाते व सार्वजनिक बांधकाम खाते येथे ५०-५० टक्केखर्चाचा भार उचलणार आहे. रविवारी खासदार नाना पटोले यांनी देव्हाडी येथे उड्डाणपुल बांधकामबाबाबद आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता नरेश वडेटवार स्थापत्य अभियंता बी.आर. पिपरेवार, यांचेशी चर्चा करून माहिती घेतली. एप्रिल महिन्यात रेल्वे प्रशासन रेल्वे अंतर्गत कामाची निविदा काढणार असल्याची माहिती खा.नाना पटोले यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर व बिलासपूर येथील रेल्वेचे स्थापत्य अभियंते येथे संयुक्त बैठक घेऊन पुलाची ड्राइंगसह इतर महत्वपूर्ण कामांचा संयुक्तरित्या कामे करतात. (तालुका प्रतिनिधी)