शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

येत्या आठवड्यात तापमान घसरणार

By admin | Updated: December 18, 2014 22:50 IST

बुधवारी तापमान ११ डिग्रीवर गेल्याने पुन्हा थंडी प्रभाव वाढला आहे. ही वाढती तरूण वर्गासाठी गुलाबी थंडी असून थंडीचा आस्वाद घेताना तरूण वर्ग दिसून येत आहे. मात्र ही गुलाबी थंडी काही जणासाठी

भंडारा : बुधवारी तापमान ११ डिग्रीवर गेल्याने पुन्हा थंडी प्रभाव वाढला आहे. ही वाढती तरूण वर्गासाठी गुलाबी थंडी असून थंडीचा आस्वाद घेताना तरूण वर्ग दिसून येत आहे. मात्र ही गुलाबी थंडी काही जणासाठी बोचरी थंडीचे काम करीत असून त्यांना थंडीपासून बचाव करण्याची नितांत गरजेचे झाले आहे. थंडीचा वाढता प्रभाव बालक व वृद्धासाठी जीवघेणाही ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, या बोजर्या थंडीमुळे बालक व वृद्धांच्या श्वास नलिका आकुंचन पावतात. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच बाल दमा, व्हिंटस डायरिया, त्वचेवर खाज, कावीळ व न्युमोनिया सारखे आजारही बळकावू शकतात. अस्तमाच्या रुग्णांना अटॅक सुद्धा येऊ शकतो. विशेषत: वयोवृद्धांमध्ये प्रतिकार क्षमता कमी असते. त्यामुळे थंडीचा अधिक प्रभाव जाणवू शकतो. अशा स्थितीत वृद्ध दगावू सुद्धा शकतात. विदर्भात थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या आठवड्यानंतर तापमान ८ डिग्रीवर जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)