शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

महाराष्ट्र शिक्षक संघात शिक्षकांचा प्रवेश

By admin | Updated: May 12, 2016 00:50 IST

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात महत्त्वाची भूमिका वढविणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून साकोली येथील कार्यक्रमात अनेक शिक्षकांनी संघात प्रवेश केला.

साकोलीत कार्यक्रम : निवडणुकीच्या तोंडावर प्रवेशाने संघाची ताकत वाढलीभंडारा : शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात महत्त्वाची भूमिका वढविणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून साकोली येथील कार्यक्रमात अनेक शिक्षकांनी संघात प्रवेश केला. ही प्रवेश प्रक्रिया बुधवारी झालेल्या कार्यक्रमात पार पडली.जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक आठवडाभरावर येऊन पोहचली नाही. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकोलीतील कार्यक्रमात शिक्षकांनी केलेल्या या प्रवेशाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची ताकत वाढली आहे. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे साकोली तालुका कार्यवाह अशोक हजारे यांच्यासह शिक्षकांनी संघात प्रवेश केला आहे. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी त्यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावल्या आहेत. त्यांच्या कार्यप्रणाली व नेतृत्वावर विश्वास ठेवून अशोक हजारे यांच्यासह अनेक शिक्षकांनी जाहीर प्रवेश केला. यापूर्वीही भंडारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्यासह शिक्षक नेते धनंजय बिरणवार, पतसंस्था अध्यक्ष विकास गायधने, गोंदिया जिल्हा सरचिटणीस एस.यु. वंजारी, भंडारा जिल्हा सरचिटणीस सुधीर वाघमारे, दिलीप बावनकर, चंद्रशेखर गिऱ्हेपुंजे, संजीव बावनकर, राजेश सूर्यवंशी, राजन सव्वालाखे, विकास वाघाडे, राकेश चिचामे, संजीव खंडाईत, शे.रा. हटवार, रवींद्र हटवार, फुलबांधे यांच्यासह संघाचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)