शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या गोठ्यात तलाठी कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:36 IST

शेतकऱ्यांचे संदर्भात महत्वपुर्ण प्रशासकीय कारभार करणारे तलाठी कार्यालय विकासाचे प्रवाहात आणले जात नाही. सिंदपुरी येथील तलाठी कार्यालयाचा प्रशासकीय कारभार जनावरांचे गोठ्यातुन करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणि तलाठी त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्देतलाठी, शेतकरी त्रस्त : सिंदपुरी येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्यांचे संदर्भात महत्वपुर्ण प्रशासकीय कारभार करणारे तलाठी कार्यालय विकासाचे प्रवाहात आणले जात नाही. सिंदपुरी येथील तलाठी कार्यालयाचा प्रशासकीय कारभार जनावरांचे गोठ्यातुन करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणि तलाठी त्रस्त झाले आहे.सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात शेतकºयांचे दस्तऐवज संदर्भात महत्वपूर्ण प्रशासकीय कामकाज करण्यासाठी तलाठी कार्यालय आहेत. या कार्यालयाची अवस्था चिंता वाढविणारी आहेत. या कार्यालयात शेतकºयांचे महत्वाचे दस्ताऐवज ठेवण्यात येत आहे. पंरतु या दस्तऐवजाची सुरक्षा वाºयावर आहे. सिंदपुरी गावात असणारी साझा क्र. १३ चे तलाठी कार्यालय जनावराचे गोठ्यात आहे. या गोठ्यात प्रशासकीय कारभार करणारे सुविधा नाहीत.या तलाठी कार्यालयाचे दरवाजे मजबुतीकरण नाही. बैठकीची व्यवस्था नाही. प्रशासकीय कार्यालयासारखे वातावरण नाही. यामुळे तलाठी आणि अन्य कर्मचाºयांची मानसिकता राहत नाही. शेतकरी सातबारा अन्य दस्तऐवजकरिता कार्यालयात धाव घेत आहेत.परंतु उन्हाचा पारा वाढला असतांना साधे पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही.कार्यालयात दर्जेदार सुविधा नाही. या तलाठी कार्यालयात साधे शौचालय नाही. गरिबांना व त्यांचे घरी शौचालय नसल्यास शासन योजनेकरिता पात्र ठरवित नाही. परंतु प्रशासकीय कार्यालयात या सुविधा नसतांना कोणतीच कारवाई केली जात नाही. जुन्या कालावधीपासून तलाठी कार्यालयाची दशा आणि दिशा बदलविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही.गावात राजस्व विभागाची रिक्त जागा आहे. लोकप्रतिनिधीचे स्थानिक विकास निधी आहे. या निधीअंतर्गत साधे कार्यालयाचे बांधकाम होत नाही.गावात समाज भवनाचे बांधकामाचे पूर आले आहे. या भवनाचा उपयोग होत नाही. शासनाचा निधी व्यर्थ खर्च होत आहे. प्रशासकीय कारभाराकरिता पक्के इमारत बांधकाम करण्याची गरज आहे. यासंदर्भात अधिक माहितीकरिता तलाठी गणेश राहांगडाले यांना संपर्क साधले असता होवू शकले नाही.