शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी, मंडळ अधिकाऱ्याचे बेमुदत संप

By admin | Updated: April 28, 2016 00:30 IST

विदर्भ पटवारी संघ नागपूर व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर यांच्या आदेशान्वये तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाही,..

कार्यालयांना लागले कुलूप : संपाचा अनेकांना फटकासाकोली : विदर्भ पटवारी संघ नागपूर व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर यांच्या आदेशान्वये तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील सर्वच तलाठी कार्यालयाला कुलूप लावण्यात आले असून तलाठ्याचे कामकाज बंद आहे. त्यामुळे नागरिकांना कामासाठी अडचण निर्माण झाली आहे.गेल्या ३२ वर्षात राज्यातल्या तलाठी साज्याची पुर्नरचना केलेली नाही. याबाबद महसूल मंत्र्यांनी तलाठी साजे वाढवून देण्याची आश्वासन दिले होते. मात्र दिलेले आश्वासन पाठवण्यात आले नाही. त्यामुळे जोपर्यंत तलाठी साजांची व महसूल मंडळाची पुर्नरचना करून मंडळ अधिकारी यांचे कार्यालयाचे भाडे देण्यात यावे. सात बारा संगणीकीकरण व ई फेरफारमधील अडचणी दूर करणे, तलाठी मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देण्यात यावे, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळण्यात यावे. महसूल खात्यात पदोन्नतीसाठी त्रिस्तरीय पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यासाठी राखून ठेवण्यात यावी, निवृत्त वेतन योजनेबाबतच्या अडचणी दूर करण्यात याव्या या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहणार आहे.यावेळी मंडळ अधिकारी आर.पी. निंबार्ते, मंडळ अधिकारी एस.एस. कारेमोरे, मंडळ अधिकारी एस.एम. बंसोड, तलाठी दिनेश सिडाम, शैलेश बिसेन, विजय हटवार, एच.जी. खोब्रागडे, डी.एस. शिंदे, नोमेश्वर मदनकर, ताराचंद मेश्राम, सुनिता साखरवाडे, यु.एन. भोयर, गीता मेश्राम, शेखर ठाकरे, नरेंद्र चवळे, लालचंद बावनकर, व्ही.के. मेश्राम, मंदा कारेमोरे, मनिषा उईके, सुनिल कासराळे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)