शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा

By admin | Updated: May 17, 2014 23:34 IST

दुचाकीवर घेऊन जाऊन जंगलात आपल्यावर जबरदस्ती करणार्‍या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोहबाळा येथील एका पिडीत महिलेने पत्रपरिषदेतून केली.

 भद्रावती : दुचाकीवर घेऊन जाऊन जंगलात आपल्यावर जबरदस्ती करणार्‍या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोहबाळा येथील एका पिडीत महिलेने पत्रपरिषदेतून केली. २४ एप्रिल रोजी राजुरा येथे लग्नाला जात असताना चंद्रपूर येथील बसस्थानकावर आपल्याच घराजवळील युवक संदीप खरे हा भेटला. त्याने राजुराला जायचे आहे व मी तुम्हाला राजुराला सोडून देतो, असे सांगून आपल्या दुचाकीवर बसवून घेऊन गेला. दरम्यान बल्लारपूर जवळ लघुशंकेचा बहाणा करून त्याने गाडी थांबविली व चाकू काढून जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. तसेच जबरदस्तीने आपला हात पकडून आपणास जंगलात घेऊन गेला व आपले पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. आपल्यावर जबरदस्ती करू लागला. त्यामुळे आरडा-ओरड करून त्याच्या तावडीतून सुटून रस्त्यावर आली. त्यानंतर त्याने पती व मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन गाडीवर बसवून बल्लारपूर बसस्थानकावर सोडून दिले. यानंतर लग्नावरुन परत मोहबाळा येथे आल्यानंतर सुद्धा त्याने आपणास त्रास देणे सुरू केले. याबाबत पतीला घडलेला प्रकार सांगून १ मे रोजी भद्रावती पोलीस स्टेशनला तक्रार दिली. परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे आरोपी एका दिवसातच जमानतीवर सुटला, असा आरोपही पिडीत महिलेने केला. सुटका झाल्यानंतर तुम्ही माझे काहीच बिघडवू शकत नाही, असे म्हणून आणखी त्रास देणे सुरू केल्याचेही महिलेने सांगितले. (शहर प्रतिनिधी)