शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करा

By admin | Updated: January 17, 2015 22:54 IST

वारंवार भ्रष्टाचाराचे तसेच रुग्णांची हेळसांड करणारे बारव्हाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मालडोंगरे यांचेवर तात्काळ बडतर्फची कार्यवाही करावी. या मागणी करीत तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट

लाखांदूर : वारंवार भ्रष्टाचाराचे तसेच रुग्णांची हेळसांड करणारे बारव्हाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मालडोंगरे यांचेवर तात्काळ बडतर्फची कार्यवाही करावी. या मागणी करीत तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा यापूर्वीही बालमृत्यूच्या एकूण टक्केवारीत जिल्ह्यात अग्रेसर असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोप होत होते. तर वेळेवर उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना उपचार न करता अरेरावीची भाषा यामुळे सर्वसामान्य नागरिक व रुग्णांच्या नातेवाईकांनी अनेकदा राडा केला. मात्र, चिचाळ येथील भूपेश मेश्राम यांच्या पत्नीच्या प्रसूतीदरम्यान असाच प्रकार पुन्हा झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध रोष व्यक्त केला जात आहे.यापूर्वी कोच्छी येथील एका महिलेच्या प्रसूतीदरम्यान रुग्णवाहिकेची मागणी केली असता वादक गैरहजर असल्याचे कारण सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष गावकऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली असता वाहक मद्यधुंद अवस्थेत दिसला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नैतामे यांनी पोलिसांच्या सहकार्याने वैद्यकीय तपासणी वाहकाची झाली होती. परंतु या प्रकरणाला बगल देत वाहकाची बाजू बरोबर ठेवून गैरव्यवहाराला बळ देण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे यापूर्वी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असता तत्कालीन आमदार नाना पटोले यांनी भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्याला समजसुद्धा दिली होती. मात्र यात सदर वैद्यकीय अधिकाऱ्याने स्वत:मध्ये सुधारणा न करता पुन्हा एकदा रुग्णांच्या नातेवाईकांचा रोष आपल्यावर ओढवून घेतला. चिचाळ येथील भाकप सचिन भूपेंद्र मेश्राम, निशिकांत मेश्राम यांनी पंचायत समितीपुढे आमरण उपोषण सुरू करून प्रसूतीकरिता रुग्णवाहिका न देणे, रुग्णांची काळजी न घेणे, मानव विकासच्या जी. आर. ची अवहेलना करणे रात्र पाळीला एकही कर्मचारी उपस्थित न राहणे, वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीमुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याने विभागीय चौकशी करून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी उपोषणातून करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नैतामे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन मागण्या समजून घेतल्या. तालुका शिवसेना अध्यक्ष गजानन दोनाडकर, गायकवाड यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)