शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उपवनसंरक्षक वर्मा यांची तडकाफडकी बदली

By admin | Updated: June 24, 2017 00:22 IST

भंडारा वन विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारला धडकले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा वन विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारला धडकले. गोंदियाचे उपवनसंरक्षक युवराज यांच्याकडे भंडारा वन विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे.वर्षभरापूर्वी उमेश वर्मा हे भंडारा उपवनसंरक्षक म्हणून रूजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात वन विभागाला गती मिळाली असली तरी वनमजूर ते वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर निलंबनाची एकतर्फी कारवाई केल्याने त्यांच्याविरुद्ध रोष निर्माण झाला होता. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनिकरण रोजंदारी मजूर कामगार संघटनेचे अध्यक्ष युवराज रामटेके, वनकामगार संघटनेचे सिराज पटेल, वनरक्षक, वनपाल संघटना नागपूरचे विजय मेहर, कॉस्ट्राईब संघटनेचे सूर्यकांत हुमने आदींनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याशिवाय वर्मा यांना त्यांच्याच कार्यालयातून विरोध होता. अखेरीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार त्यांची बदली करण्यात आली. बदलीचे आदेश धडकताच कामगार व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षक कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद साजरा केला.