शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

‘सूर राइझिंग स्टार्स चे’ आयोजन २५ रोजी

By admin | Updated: January 23, 2017 00:28 IST

मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देवून लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगाची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल.

कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत स्पर्धात्मक कार्यक्रम : डाऊन लोड करा कलर्स टीव्ही अ‍ॅप, जज व्हा आणि दिसा टीव्हीवर लाईव्हनवोदित गायकांकरिता प्राथमिक फेरी आज भंडारा : मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देवून लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगाची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनांचे रंग टिपून त्या भावनांचे एका वेगळ्या रंगात सिरीयल्सद्वारे सादरीकरण करून कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ज्याप्रमाणे लोकमत सखी मंचची गेल्या १६ वर्षांपासून घोडदौड सुरू आहे आणि सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकमत सखी मंचने प्रत्येकाच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.पुन्हा एकदा नवोदित आणि हौशी गायक कलाकारांसाठी राइझिंग स्टार ही मालिका कलर्स चॅनलवर ४ फेब्रुवारीपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे. याच निमित्ताने कलर्स व लोकमत सखी मंच आयोजित सूर राइझिंग स्टार्सचे हा गायन स्पर्धेचा कार्यक्रम २५ जानेवारी रोजी स्थानिक अखिल सभागृह, गणेशपूर येथे दुपारी ३.०० वा. आयोजित केला आहे. १८ वर्षांच्या वर कुणीही स्त्री किंवा पुरुष यात सहभागी होऊ शकतात. प्राथमिक फेरी २३ जानेवारी रोजी भंडारा पॅरामेडीकल कॉलेज राजीव गांधी चौक येथे दुपारी २ वाजता घेण्यात येईल. प्रथमिक फेरीतील निवडक १५ स्पर्धकांचा अंतिम फेरीत होणार कलाअव्षिकार म्हणजेच ‘सूर राइझिंग स्टार्स चे’ हा कार्यक्रम. या स्पर्धेच्या माध्यमातून राइझिंग स्टार्स जगाला दिसणार आहे. कलर्स चॅनलवर येणाऱ्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम लाईव्ह दिसणार आहे. इतर शोसारखे जजेज समोर येवून कलाकारांना परफॉर्मन्स द्यायचा नसून कलाकारांचा लाईव्ह परफॉर्मंन्स बघून जनतेला वोटिंग करायचे आहे. वोट करणाऱ्या चेहरा स्क्रिनवर झळकणार आहे. अतिशय आगळा वेगळा अशा या कार्यक्रमाचे सेलिब्रेटी जजेस आहे. विख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकुर, अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ एकूण जनतेच्या आणि सेलिब्रेटी जजेसच्या निर्णयावर ठरणार राइझिंग स्टार - बघायला विसरू नका आणि सूर राइझिंग स्टार्सचे या कार्यक्रमात भाग घ्यायला विसरू नका. कलर्स आणि लोकमत सखी मंचचा हा कार्यक्रम निश्चितच तूम्हा आम्हा सर्वांच्याच पसंतीचा ठरणार यात शंका नाही.अधिक माहीतीकरिता सीमा नंदनवार मो. ८०८७१६२३५२, ललित घाटबांधे मो. ९०९६०१७६७७ यांच्याशी संपर्क साधावा.