उन्हाळी रोवणी : जिल्ह्यात ख्ररीप हंगामात धान पिकाच्या उतारीनंतर शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. त्यामुळे उन्हाळी धान पिकाच्या माध्यमातून पीक चांगले येईल, अशी आशा बळीराजा बाळगून आहे. साकोली तालुक्यात उन्हाळी धान रोवणीला प्रांरभ झाला त्याचे हे छायाचित्र.
उन्हाळी रोवणी :
By admin | Updated: January 22, 2016 01:41 IST