शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याची रक्कम न देणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 21:24 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असून पीक विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा पीक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना साकडे : खासदारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
<p>लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असून पीक विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा पीक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा जिल्ह्यामध्ये मागील वर्षी धान उत्पादक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकावर तुडतुडा रोग पडल्यामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट झाली. त्यामुळे शासनाने धानपिक नष्ट झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदत मंजूर केली आहे. परंतु भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित राहावे लागले. पीक विम्याची तसेच तुडतुडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची रक्कम तातडीने देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, शहराध्यक्ष नितीन तुमाने, तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, नगरसेवक अमर उजवणे, अरविंद पडोळे, सुनिल शहारे, बाळा गभणे, लोकेश नगरे, ताहीर, केशव पंचभाई, हेमंत महाकाळकर, जॉन स्कॉट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.