शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचा डोंग्याने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:58 IST

एकीकडे देशात डिजिटल क्रांती आणून देशातील प्रत्येक खेड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देशातील अशी अनेक खेडी आहेत ज्याकडे शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अशा वंचित शहराचा विकास खुंटला आहे. विकासाच्या प्रवाहापासून ही गावे कोसो दूर आहेत. अशा गावातील नागरिक नरकयातना सारखे जीव जगत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे.

ठळक मुद्देआवळीवासी विकासापासून वंचित : वैनगंगा, चुलबंद नदीमुळे बेटाचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : एकीकडे देशात डिजिटल क्रांती आणून देशातील प्रत्येक खेड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देशातील अशी अनेक खेडी आहेत ज्याकडे शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अशा वंचित शहराचा विकास खुंटला आहे. विकासाच्या प्रवाहापासून ही गावे कोसो दूर आहेत. अशा गावातील नागरिक नरकयातना सारखे जीव जगत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे.एकीकडे वैनगंगा तर दुसरीकडे चुलबंद अशा दोन नद्यांच्या मध्यभागी वसलेल्या आवळी गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त असल्याने या गावातील नागरीक स्वातंत्र्यपूर्व काळापासुन विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. आवळी हे गाव गटग्रामपंचायतीमध्ये येत असून सन १९६२ ला गट ग्रामपंचायत उदयास आली. आवळी आणी टेंभरी हे दोन गाव विहीरगावला जोडण्यात आले, गावाला बेटाचे स्वरुप प्राप्त असल्याने गावात पूर येत असतो. त्यामुळे गावाचे इंदोरा येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र या मातीत रूजलेल्या पुर्वजांच्या आठवणी व गावावरच्या प्रेमामुळे काही लोक आजही आवळी येथे राहत आहेत.आवळी येथे आजपर्यत अनेक सरपंच व सदस्य होऊन गेले. तरी देखील गावाचा विकास होऊ शकला नाही. विहीरगाव येथे ग्रामपंचायतची ईमारत असल्याने वर्षातील आठ महिने आवळी वासियांना विहीरगावला येताना डोंग्याने प्रवास करावा लागतो. पावसातील चार महिने नागरीकांसह विद्यार्थ्यांना नरकयातना असतात.या गावामध्ये पहिली ते चौथीपर्यत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असुन पुढील शिक्षणाकरीता येथील विद्यार्थ्यांना सोनी, लाखांदूर, वडसा येथे जावे लागत असते, विद्यार्थ्यांसह येथील नागरीक दुचाकी, सायकल सोनीमध्ये ठेऊन, आवळी वरून चुलबंद नदी घाटापर्यत पायी येत असतात. रूग्नाला दवाखाण्यात उपचारासाठी वेळेवर नेता येत नाही त्यामुळे जिव गमवावा लागत असतो.आवळी गाव पुनर्वसीत असताना येथे ईतर कामांना मंजुरी देता येते. मग पुलाच्या कामासाठी का देता येत नाही? आपण सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून, आवळीच्या विकासासाठी प्रशासनाकडून आवळीवासीयांची पिळवणूक होत आहे. माजी खासदार नाना पटोले ग्रामस्थांच्या पाठिशी असल्यामुळे येथील लोक हिमतीने जीवन जगत आहेत. आ.काशिवार यांनी पुढाकार घेऊन पुलाचे काम पुर्ण करावे.- प्रणाली ठाकरे, जि.प. सदस्य.