शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी सरसावले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 05:00 IST

ग्रामीण क्षेत्रातही आता उदयोन्मुख नेतृत्व विकसित होत आहे. त्यातच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थी घडविले जात आहे

ठळक मुद्देमिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मनात ठाणले की कोणतीही बाब अशक्य नाही. अशीच काही करण्याची गाठ मनाशी बांधून लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संकल्प सोडला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासह ग्रामस्थांनाही उपस्थित अपने सहभाग नोंदवित आहेत.ग्रामीण क्षेत्रातही आता उदयोन्मुख नेतृत्व विकसित होत आहे. त्यातच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थी घडविले जात आहे. लाखनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मिरेगाव येथील उच्च प्राथमिक शाळेत वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात त्यात कोरोना संकटकाळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले पत्रमैत्रीच्या माध्यमातून असो की शाळेत न येताही त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना उद्बोबन करण्याचे प्रयत्न शिक्षक व ग्रामस्थ नेहमी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. यावेळीही शाळेचे मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली या विद्यार्थ्यांनी याची माहिती पालकांना ही दिली.या अनुभव कथा आरोग्याच्या दृष्टीने योग्य असलेली बाब अनेकांना पटवून सांगितले शाळेतील शिक्षक तथा बासरीवादक पालिकेचं दिसणे यांच्या सुमधुर बासरी वादन आत विद्यार्थ्यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरा करण्याचा संकल्प सोडला विद्यार्थी प्रतिनिधी कोसरे हिने विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्त दीपावली साजरी करण्या बाबत ची शपथ उपस्थित मुख्याध्यापकांनी सहशिक्षक विद्यार्थ्यांना दिली.