शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिले विद्यार्थिनींनी अत्याधुनिक रोवणीचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

शेतकरी पारंपरिक पद्धतीने धानाची शेती करीत आहेत. यात थोडासा बदल घडवत कृषी महाविद्यालयाचे अभ्यासातील तांत्रिक बाबीचा नवा अभ्यास शेतकऱ्यांना देण्यात आला. पट्टा पद्धत  अंतर मशागतीला अधिक सोयीचे होते. सूर्यप्रकाश सरळ रेषेत प्रकाश करीत असल्याने कीडनाशकाचा त्रास कमी होतो. निंदण, खुरपं, खताची मात्रा देणे, किडीचे निरीक्षण करणे, कीडनाशकाची फवारणी करणे, याकरिता पट्टा पद्धत मौलिक ठरलेली आहे.

ठळक मुद्देकृषी महाविद्यालयाच्या पुढाकार : पट्टा पद्धतीत नव्या तंत्रात धानाची रोवणी!

लाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शेतकऱ्यांना नव्या तंत्राची माहिती व्हावी, याकरिता कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी रोहिणी भोजराम कठाणे हिने  शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नासाठी पट्टा पद्धतीसह इतरही नव्या तंत्राची माहिती थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दिली. चामोर्शी (गडचिरोली) येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय अंतर्गत अंतिम वर्गातील विद्यार्थिनीने विहीरगाव येथे प्रत्यक्ष रोवणीचे प्रात्यक्षिक केले.शेतकरी पारंपरिक पद्धतीने धानाची शेती करीत आहेत. यात थोडासा बदल घडवत कृषी महाविद्यालयाचे अभ्यासातील तांत्रिक बाबीचा नवा अभ्यास शेतकऱ्यांना देण्यात आला. पट्टा पद्धत  अंतर मशागतीला अधिक सोयीचे होते. सूर्यप्रकाश सरळ रेषेत प्रकाश करीत असल्याने कीडनाशकाचा त्रास कमी होतो. निंदण, खुरपं, खताची मात्रा देणे, किडीचे निरीक्षण करणे, कीडनाशकाची फवारणी करणे, याकरिता पट्टा पद्धत मौलिक ठरलेली आहे.  थेट शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करीत रोहिणी कठाणे या  कृषी महाविद्यालय विद्यार्थिनीने शेतकऱ्यांना व शेतमजुरांनासुद्धा अपडेट नवे मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांनासुद्धा कृषीचे नवे तंत्र फायद्याचे वाटले. लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यातील टोलीराम कठाणे राहणार विहीरगाव यांच्या शेतात रोवणीचे प्रात्यक्षिक पार पडले. महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख प्राध्यापक के. डी. गहाणे व टी. के. भांडारकर यांचे मुख्य मार्गदर्शन  लाभले.

विहीरगावात प्रयाेग- लाखनी तालुक्यातील विहीरगाव येथील शेतकरी ताेलीराम कठाणे यांच्या शेतात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी राेवणीचे प्रात्यक्षिक केले. यावेळी विद्यार्थिनींनी पट्टा पध्दत कीडनाशक फवारणी, खताची मात्रा आदी लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

 

टॅग्स :agricultureशेती