शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराची भांडी घासतात विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 22:52 IST

शाळा बंद आंदोलनाचा इशारा : शिक्षिकेच्या बदलीवर अडले ग्रामस्थ, धानला येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी/भंडारा : लाखनी पंचायत समिती अंतर्गत येणाºया धानला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थीच शालेय पोषण आहाराची भांडी घासत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिला आली आहे. हा प्रकार काही दिवसांपासून सातत्याने घडत असताना बिंग फुटताच पालकांच्या संयमाचा बांध फुटला.धानला येथील या शाळेत वर्ग १ ते४ आहे. शाळेमध्ये एक महिला मुख्याध्यापीका व अन्य दुसरी महिला शिक्षक कार्यरत आहे. मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेमध्ये पटत नसल्यामुळे त्याचा फटका येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून सहन करावा लागत असल्याचेही समोर आले आहे. प्रत्येक शाळेला खिचडी पुरविणे व मदतनीस म्हणून महिला कामाला ठेवणे बंधनकारक असताना शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारांतर्गत बनविण्यात येणाºया खिचडीसह इतर पोषण आहाराचे भांडे शाळेतील विद्यार्थ्यांकडूनच घासुन घेण्याचा प्रकार उघडकिला आला.विद्यार्थ्यांकडून भांडे घासून घेण्याचा प्रकार शाळेतील मुख्याद्यापीका करत होत्या. त्याप्रकाराला विद्यार्थ्यांच्या पालकांचा विरोधाला न जुमानता सदर मुख्याध्यापिकेने पालकांशी असभ्य भाषेत वर्तणूक करून हा प्रकार सतत सुरूच ठेवला. त्याचप्रकारे शाळेत स्वच्छतागृह असूनही मुलांना त्याचा उपयोग करण्यास मज्जाव केला. मुख्याध्यापिका स्वत: स्वच्छतागृहाला कुलूप लावून ठेवत असल्याचा सुद्धा प्रकार समोर आला आहे.पालकांनी मुख्याधिपकेची बदली करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सात दिवसांच्या आत सदर मुख्याधिपिका शिक्षकेवर कार्यवाही करून तिची बदली न झाल्यास ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आशयाचे पत्रही इंजि.विशाल भोयर यांच्या नेतृत्वात देण्यात आले आहे. यात अनिल बावनकुळे, सुरज भांडारकर, सुनील भांडारकर, शमीम आकबानी, अतुल वाघाये, लोकेश सिगणझुडे, नितेश गायधने, अश्विनी भिवगडे, सुरेश निर्वाण, प्रिया हुमने, सुरेश निर्वाण, श्याम झलके,हरी झेलपुरे, हरीचंद्र मंडाले, सविता सरोते,जयश्री पडोळे,सुमीन ठोमरे,मंदा झलके,वर्षा झलके उपस्थित होतेसदर घटनेची चौकशी करुन कारवाई केली जाणार आहे. विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांना सुचना दिल्या आहेत. पोषण आहार योजनेद्वारे मुलांना भोजन दिले जाते. भांडे घासणे व जेवण वाढणे यासाठी स्वतंत्र महिलेची नियुक्ती केली जाते.-दिलीप वाघाये,गटशिक्षणाधिकारी, पं.स. लाखनी