शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एकजुटीने पक्ष संघटना मजबूत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:49 IST

शिवसैनिक हा पक्षाचा श्वास आहे. परंतु निवडणूक जिंकण्याची जवाबदारी आहे.

ठळक मुद्देदिवाकर रावते यांचे आवाहन : शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाºयांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिवसैनिक हा पक्षाचा श्वास आहे. परंतु निवडणूक जिंकण्याची जवाबदारी आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुका विचारात घेऊन बुथनिहाय पक्ष संघटना मजबूत करावी, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.येथील अशोका हॉटेलमध्ये आयोजित पदाधिकाºयांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा संपर्क प्रमुख खासदार कृपाल तुमाने, जिल्हाप्रमुख इंजी. राजेंद्र पटले, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, सहसंपर्क प्रमुख दीपक शेंद्रे, पंचायत समिती उपसभापती ललित बोन्द्रे, शेखर कोतपल्लीवाल, उप जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, सुधाकर कारेमोरे, विजय काटेखाये, राजेश बुराडे, डॉ अनिल धकाते आदी उपस्थित होते.शिवसेना संघटन मजबूत करण्यावर भर देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनेत मोठे फेरबदल करीत विदर्भाची जवाबदारी म्हणून परिवहन मंत्री यांच्याकडे सोपविली आहे. शिवसेनेच्या सर्वस्तरावरील पदाधिकाºयांची बैठक घेऊन पक्ष संघटना कशा पद्धतीने बांधता येईल, यावर मार्गदर्शन केले. शिवसेनेला खिंडार पाडण्यासाठी विविध पक्ष हे प्रयत्नशील आहे. परंतु, कट्टर शिवसैनिकांच्या भरवश्यावर शिवसेना उत्तरोतर प्रगतीपथावर आहे. अनेक पक्षांना उतरती कळा असतांना शिवसेना मजबूत स्थितीत आज कायम असल्याचे मत ना. दिवाकर रावते यांनी मांडले.यावेळी विजय काटेखाये, राजेश बुराडे, डॉ. अनिल धकाते, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमित मेश्राम, तालुका प्रमुख अनिल गायधने, नरेश उचिबघले, किशोर चन्ने, अरविंद बनकर, राजेंद्र ब्राम्हणकर, भरत वंजारी, पवन चौव्हान, शहर प्रमुख सूर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, प्रमोद गायधनी, दिलीप सिंगाडे, युवासेनाचे मुकेश थोटे, मनोज चौबे, मयूर लांजेवार, मोईन रहमान शेख, कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत पंचबुद्धे, मनोहर जागळे, अ‍ॅड. रवी वाडई, प्रमोद मेश्राम, राजू निखाडे, बाळकृष्ण फुलबांधे, प्रकाश पारधी, राजेश चंदेल, कृपाशंकर डहरवाल, अश्विन जगणे, विवेक भोंडेकर, नरेश टेंभरे, मोरेश्वर लांजेवार, सुखदास बडवाईक, जयंत बोटकुले यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.