शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

संविधान जाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:58 IST

दिल्लीतील जंतरमंतरवर काही समाजकंकटांनी भारतीय संविधान जाळले. संविधान मुर्दाबाद, आरक्षण मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. बाबासाहेब यांच्याविषयी अनादर व्यक्त केले. सदर कृत्य हे बेकायदेशिर असल्याची माहिती असूनही या कृत्याचे व्हीडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्ह्यातील विविध संघटनांसह संविधानप्रेमींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिल्लीतील जंतरमंतरवर काही समाजकंकटांनी भारतीय संविधान जाळले. संविधान मुर्दाबाद, आरक्षण मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. बाबासाहेब यांच्याविषयी अनादर व्यक्त केले. सदर कृत्य हे बेकायदेशिर असल्याची माहिती असूनही या कृत्याचे व्हीडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. अशा माथेफिरुंविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्ह्यातील विविध संघटना व संविधान प्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा : भंडारा येथील संविधान प्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी मंगेश श्यामकुवर, आरपीआय (आ) चे जिल्हाध्यक्ष असित बागडे, सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड, सुशिल नगराळे, दिनेश गोस्वामी, आनंदराव मेश्राम, विनीतकुमार देशपांडे, अप्रोज खान, आतिश बागडे, शैलेश मेश्राम, अजय मेश्राम, गुलशन गजभिये, प्रशांत सूर्यवंशी, श्रद्धा डोंगरे, भावना रंगारी, सविता इलमकर, डॉ.ज्योती गणवीर, मंजुषा चव्हाण, स्नेहल मेश्राम, प्रशांत गजभिये, अश्विन गोस्वामी, धनंजय बर्वे, दर्शन बागडे, सुरज भालाधरे, योगीराज भालाधरे, सुहास गजभिये, एस.एस. बोरकर, हिवराज उके, इंजि. रुपचंद रामटेके यांच्यासह अनेक संविधानप्रेमी उपस्थित होते.लाखनी : लाखनी येथे दिनेश वासनिक यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सोपविण्यात आले. यावेळी उमेश गोस्वामी, अनिल चचाने, अतुल वाघाये, रवी चेटुले, कमलेश नेवारे, दीपक झलके, विरेंद्र सोनवाने, कमलेश मेश्राम, बंटी वैद्य आदी उपस्थित होते.भंडारा : युथ पँथर युवा सामाजिक संघटनेच्या वतीने ठाणेदार मधुकर चव्हाण यांना दिलेल्या निवेदनाप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष तेजपाल मोरे, महासचिव उमेश हरदास, उपाध्यक्ष मोरेश्वर राऊत, भंडारा जिल्हाध्यक्ष राहुल बांते, भंडारा शहराध्यक्ष दिनेश मेश्राम, सत्यपाल मोरे, रजत खोब्रागडे, राष्ट्रपाल मोरे आदी उपस्थित होते.