शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करा

By admin | Updated: September 19, 2015 00:41 IST

भाजपच्या शासन काळात जनतेचे कसे वाटोळे केले जात आहे याची माहिती जिल्ह्यातील सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याकरिता राष्ट्रवादी पक्षाचे संघटन मजबुत करण्याची गरज आहे,..

राष्ट्रवादी काँग्रेसची सभा : मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन तुमसर : भाजपच्या शासन काळात जनतेचे कसे वाटोळे केले जात आहे याची माहिती जिल्ह्यातील सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याकरिता राष्ट्रवादी पक्षाचे संघटन मजबुत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी केले.तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचकावर जिल्हा राष्ट्रवादी युवती अध्यक्षा कल्याणी भुरे, राजेश देशमुख, सरोज भुरे, उषा जावळे, पमा ठाकूर, संजय केवट, देवचंद ठाकरे उपस्थित होते. कुकडे म्हणाले, भाजपाचे शासन हे केवळ घोषणा करणारे शासन असून वाढलेली महागाई व शेतकऱ्यांचे वाढलेले प्रमाण बघून दिसून येते, असे सर्व असताना देखिल शासनाचा खोटारडेपणा जनतेसमोर मांडण्याकरिता प्रसार व प्रचार करण्याची वेळ आली आहे. करिता कार्यकर्त्यांनी शेवटच्या मानसापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या निकाली काढा, असे आवाहनही पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधिताना केले. सभेला सुरूवात होण्यापुर्वी दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत उके यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभेचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे यांनी मांडले तर संचालन घनश्याम गुप्ता यांनी तर उपस्थितांचे आभार नितु शर्मा यांनी मानले. सभेत निशिकांत पेठे, अंकुर ठाकूर, तिलक गजीिये, असलम पटेल, राजेंद्र तुरकर, रामकृष्ण उकरे, सलाम तुरक, विजया चोपकर, कविता साखरवाडे, चंदा धार्मिक, मिना गाढवे, संजय चोपकर, शाम भैरम, राकेश धार्मिक, नाविन गौरी, निशिध वर्मा, प्रवीण कामथे, अर्शद मिर्जा, मनीष लांजेवारसह असंख्य वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)