शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
2
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
3
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
4
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
5
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
6
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
7
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
8
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
9
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
10
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
11
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
12
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
13
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
14
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
15
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
16
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
17
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
18
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
19
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
20
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  

शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लाखनीत रास्ता रोको

By admin | Updated: October 20, 2015 00:41 IST

तालुक्यातील लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात केसलवाडा (पवार) सालेभाटा येथून..

सर्वपक्षीय आंदोलन : सालेभाटा ते लाखनी पदयात्रालाखनी : तालुक्यातील लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात केसलवाडा (पवार) सालेभाटा येथून लाखनीपर्यंत शेतकऱ्यांची पदयात्रा, मोर्चा व रास्ता रोको आंदोलन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले यांच्या नेतृत्वात करण्यात आले.सोमवारी सकाळी ८ वाजतापासून केसलवाडा व सालेभाटा व लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पदयात्रा व मोर्चा काढला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे, नापिकीमुळे शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई द्यावी, दरवर्षी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना १० हजार रुपये बोनस द्यावा, शेतकऱ्यांना २०० लिटर डिझेल अर्ध्या किमतीत उपलब्ध करून द्यावा, १९९२ चे धानाचे भाव ग्राह्य धरून दरवर्षी १० टक्के भाव वाढ करून देणे, इंग्रजकालीन आणेवारी पद्धत पुर्णपणे नष्ट करण्यात यावे, शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, गावपातळीवर माती, परीक्षण व फुड टेस्टींग व्हावी, सेंद्रीय शेतीसाठी विशेष तरतूद करावी, जलयुक्त शिवार योजनेत सालेभाटा गावाची निवड करावी, वैनगंगा नदीचे पाणी लिफ्ट इरिगेशनद्वारे सालेभाटा परिसरात पोहचविणे, शेतकरी व शेतमजुरांना सरसकट पेन्शन योजना राबविणे, दुधाचे दर वाढवून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांना पंपासाठी केरोसिन उपलब्ध करून द्यावे, मनरेगा अंतर्गत शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना मजुरांसाठी एकरी पैसा पुरविण्यात यावी या मागण्यांचे निवेदन तहसीलदार डी.सी. बोंबर्डे यांना देण्यात आले. दुपारी १ वाजता तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार सेवक वाघाये, अशोक चोले, नूतन ठाकरे, सुनील पटले, श्यामसुंदर देशमुख, सुरेश बोपचे, प्रदीप रहांगडाले, थेडीलाल रहांगडाले, सुखदेव नागलवाडे, एकनाथ बघेले, दिवाकर वाघमारे, सुदर्शन वाघमारे, सुनील बांते, उज्ज्वला जनबंधू, माया अंबुले, धनंजय ठाकरे, दशरथ येळे, उदेभान टेंभुर्णे, संजय रहांगडाले, कुंडलीक रहांगडाले, पुरुषोत्तम राणे, भास्कर जांभुळकर, लालचंद रहांगडाले, गिरीश बावनकुळे, निरज टेंभुर्णे आदीसह सरपंच, उपसरपंच व सर्वपक्षीय नेते, शेतमजुर पदयात्रेत सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)