शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गोबरवाही येथे रस्ता रोको

By admin | Updated: February 5, 2015 23:03 IST

ऐरवी शासकीय अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले तर स्थगिती करीता कुणी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत नाही. पोलीस विभागातील असेल तर नाहीच नाही.

स्थानांतरण रद्द करा : आदिवासी संघटनेचा एल्गारतुमसर : ऐरवी शासकीय अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले तर स्थगिती करीता कुणी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत नाही. पोलीस विभागातील असेल तर नाहीच नाही. परंतु गोबरवाहीचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण भंडारा येथे झाले. ते स्थानांतरण रद्द करण्याकरिता आदिवासी संघटनांनी एल्गार पुकारला आहे. उद्या शुक्रवारी याकरिता गोबरवाही येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी राज्याचे आदिवासी राज्यमंत्री तथा उर्जामंत्री तुमसर तालुक्यात आहेत हे विशेष.गोबरवाही येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे २० नोव्हेंबर २०१३ ला रूजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात कोणतीच तक्रार नसून अवैध धंद्यांना आळा बसला होता. वाढीवे यांचे स्थानांतरण हेतूपुरस्सर करण्यात आले असा आरोप आॅल इंडिया आदिवासी पिपल्स फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघ केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन शिष्टमंडळाने दिला. गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, खा.नाना पटोले व आमदार चरण वाघमारे यांच्यासह राज्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस महासंचालकांना निवेदन दिले. शुक्रवारी गोबरवाही पोलीस स्टेशनसमोर तुमसर कटंगी मार्गावर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिष्टमंडळात जि.प. सदस्य अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, पं.स. सदस्या प्रभा पेंदाम यांच्यासह ३२ पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)