शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत तासभर रास्ता रोको

By admin | Updated: July 19, 2015 00:40 IST

आमदार बाळा काशीवार यांना माथनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ साकोली येथील ...

प्रकरण काशीवार यांना मारहाणीचे : टायर जाळून केला घटनेचा निषेधसाकोली : आमदार बाळा काशीवार यांना माथनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ साकोली येथील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारला रात्री ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर काही काळ रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. साकोलीचे आ.काशीवार हे काल नागपूरहून साकोलीला येत असताना माथनी टोलनाक्यावर त्यांना टोल कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. यात आ.काशीवार जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाणीचा निषेध म्हणून रस्त्यावर टायर जाळून महामार्ग तासभर रोखून धरला. यावेळी साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे हे पोलीस कुमक घेऊन तैनात होते. (तालुका प्रतिनिधी)कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा - काशीवारघडलेली घटना वाईट आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीवर हात उचलायला टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी विचार केला नाही तिथे सर्वसामान्याची काय अवस्था असेल. त्यामुळे आपण कायद्याच्या चाकोरीतुन हा लढा लढायचा. उद्या दि. २० रोजी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेऊन संयम बाळगावा, असे आवाहन आमदार काशीवार यांनी केले.