पोटाची चिंता : चालता चालता कधीतरी ठेच लागणारच... जगायच म्हटल्यावर दु:ख हे असणारच... ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं... दु:ख आहे म्हणून जगणं का सोडायचं... अशी जीवनाची कथा आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रम हटविणे सुरू आहे. यात या पानठेला चालकावर कारवाई करण्यात आली. नुकसान होऊ नये, म्हणून पानठेलाचालकाने भविष्याचे स्वप्न उराशी बाळगून स्वत:च्या हातानेच दुकान हलविण्याची तयारी केली तो क्षण.
पोटाची चिंता :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2016 02:06 IST