शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर डाक कार्यालयात चोरी

By admin | Updated: March 29, 2016 00:27 IST

येथील वर्दळीच्या व मुख्य चौकात असलेल्या पोस्ट आॅफिस कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रुपयाची रोकड लांबविल्याची घटना सोमवारला सकाळी उघडकीस आली.

लाखांदूर : येथील वर्दळीच्या व मुख्य चौकात असलेल्या पोस्ट आॅफिस कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रुपयाची रोकड लांबविल्याची घटना सोमवारला सकाळी उघडकीस आली. लाखांदूर येथे पोस्ट आॅफीस कार्यालय सुरु झाल्यापासून भाड्याच्या घरातच हे कार्यालय सुरु आहे. शनिवारला कायालयीन कामे आटोपल्यानंतर कार्यालय बंद करुन कर्मचारी निघून गेले. आज सोमवारला कार्यालयात साफसफाई करणारी महिला जेव्हा कार्यालयात सकाळी पोहोचली तेव्हा कार्यालयात चोरी झाल्याचे उघडकीस आले. लगेच कर्मचाऱ्यांना माहिती देऊन पोलिसांना बोलविण्यात आले. पोलीस निरीक्षक देवीदास भोयर यानी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वान पथकाला बोलविले. चोरांचा माग काढण्यात श्वान पथकाला यश आले नाही. घटनास्थळाची पहाणी केली असता मोठी तिजोरी चोरानी तोडून त्यातील ६५ हजार रुपयाची रोकड लांबविल्याचे प्राथमिक निदर्शनास आले. संपुर्ण कार्यालयीन कागदपत्र. पार्सल आणि इतर साहीत्य इतरत्र अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले. नेमकी चोरी शनिवारच्या रात्री झाली की रविवारच्या रात्री हे कळू शकले नाही. मात्र पोलीस चोरीचा कसून तपास करीत आहेत. चोरांनी मागचे दार तोडून कार्यालयात प्रवेश केल्याने चोरी झाल्याचे उशिरा दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)