शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जुना नागपूर नाका परिसरात बॅकवॉटरच्या दुर्गंधीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 22:18 IST

गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत नेहरूनगर जुना नागपूर नाका परिसरात  हायवेनंबर सहालगत पंधरा कुटुंबाचे वास्तव्य आहे. परिसर पूरबाधित असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ऑगस्ट २०२० मध्ये आलेल्या महापुरात येथील घरे स्लॅबपर्यंत बुडाली होती. त्यात लाखों रुपयाचे नुकसान झाले होते. त्या महापुरातून नागरिक कसेबसे सावरले. पुन्हा  बॅकवॉटरमुळे जलसाठा वाढला असून, रोज पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या सातत्याने वाढणाऱ्या बॅकवॉटरने भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरातील पंधरा कुटुंबांची चिंता वाढली आहे. नागरिकांच्या घरासमोर पाणी साचले असून, पिण्याचे पाणीही दूषित झाले आहे. पाण्यापासून दुर्गंधी येत आहे. घरासमोर घाणीचे साम्राज्य पसरले असून, पाण्यात विषारी श्वापदे, किडे तसेच डासांची  पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरातील नागरिकांना अनेक रोगराईचा सामना करावा लागत असून, येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत नेहरूनगर जुना नागपूर नाका परिसरात  हायवेनंबर सहालगत पंधरा कुटुंबाचे वास्तव्य आहे. परिसर पूरबाधित असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ऑगस्ट २०२० मध्ये आलेल्या महापुरात येथील घरे स्लॅबपर्यंत बुडाली होती. त्यात लाखों रुपयाचे नुकसान झाले होते. त्या महापुरातून नागरिक कसेबसे सावरले. पुन्हा  बॅकवॉटरमुळे जलसाठा वाढला असून, रोज पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. लोकांच्या अंगणापर्यंत बॅकवॉटर आल्यामुळे  परिसरातील नाल्या पूर्णपणे तुंबल्या असून, सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे नाल्या जाम होऊन घरात पाणी शिरण्याची वेळ आली आहे.

विहीर, बोअरवेलचे पाणी दूषित- याशिवाय विहीर, बोअरवेलद्वारे पिण्याचे पाणी दूषित झाले असून  पिण्याचा पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. रोजच्या वापराचे घरातील सांडपाणी थांबल्यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटली. त्यामुळे मच्छरांची  मोठ्या प्रमाणात पैदास  वाढली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्यामुळे  गोसे बॅकवॉटर जलसाठ्याची पातळी कमी ठेवावी किंवा आमचे पुनर्वसन तरी करावे, अशी मनीष वाहाणे,संजय तलमले, उज्ज्वल सुखदेवे, मुन्ना बन्सोड, विलास खोब्रागडे, विकास कुंभारे, चिंचखेडे, मुकुंदा चाचेरकर, श्रीकांत खोब्रागडे आदींनी प्रशासनाला मागणी केली आहे. 

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प