शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण निर्मूलनाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:04 IST

गाव स्वच्छ आणि सुंदरतेची संकल्पना वास्तवात राबविण्याच्या प्रयत्नांनी पालांदूरची ग्रामपंचायत सरसावली आहे. नालीवरचे अतिक्रमण निर्मूलन करीत अरुंद रस्ते रुंदीकरणाकडे वाटचाल सुरु झाली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतीचा पुढकार : गाव स्वच्छ व सुंदर करण्याकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : गाव स्वच्छ आणि सुंदरतेची संकल्पना वास्तवात राबविण्याच्या प्रयत्नांनी पालांदूरची ग्रामपंचायत सरसावली आहे. नालीवरचे अतिक्रमण निर्मूलन करीत अरुंद रस्ते रुंदीकरणाकडे वाटचाल सुरु झाली आहे.अतिक्रमण निर्मूलनाचा श्रीगणेशा संजय नगरातून केला असून रस्ता स्वच्छ व मोकळा होत आहे. नागरिकही स्वत:ची जबाबदारी समजत सहकार्य करताना दिसतात. याकरिता सरपंच जितेंद्र कुरेकार, उपसरपंच हेमराज कापसे, ग्रा.पं. सदस्य पुरुषोत्तम भुसारी, ग्रामविकास अधिकारी एच.एम. बावणकर यांनी पुढाकार घेतला आहे. गावातील गटारनाल्या सुद्धा युद्धस्तरावर स्वच्छ केल्या जात आहेत. ग्रामपंचायतची प्राथमिक जबाबदारी झाली तर व्यवस्थीत हाताळली जात असून गावातून कमेटीचे कौतूक होत आहे.पालांदुरचा मुख्य रस्ता अशाच अतिक्रमणाने वेढला आहे. याला मोकळे करणे ग्रामपंचायतला तारेवरची कसरत करावी लागेल. गावातील इतरही नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचा मानस हेमराज कापसे यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला असलेले खातकुडा हटविणे अगत्याचे आहे. जि.प. हायस्कुल समोरील अस्वच्छता मुख्य रस्त्याच्या कडेला असलेले बाजारातील अतिक्रमण निर्मूलनाकरिता खुणावतो आहे. खरच निष्पक्षपणे गावात अतिक्रमण निर्मूलन झाले तर नक्कीच पालांदूर नगरी स्वच्छ व सुंदर व्हायला वेळ लागणार नाही.