शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

रस्त्याचे खोदकाम न करता बांधकामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:29 IST

नव्याने अस्तीत्वात आलेल्या साकोली नगरपरिषदेमध्ये कोट्यवधी रूपयांची कामे सुरु आहेत. ही कामे अंदाजपत्रकानुसार न होता बोगस पद्धतीने होत आहेत.

ठळक मुद्देनगरपरिषदेने केले काम बंद : यापूर्वीच्याही कामाच्या चौकशीची मागणी

आॅनलाईन लोकमतसाकोली : नव्याने अस्तीत्वात आलेल्या साकोली नगरपरिषदेमध्ये कोट्यवधी रूपयांची कामे सुरु आहेत. ही कामे अंदाजपत्रकानुसार न होता बोगस पद्धतीने होत आहेत. त्यामुळे सदर कामे आज नगरपरिषदेने बंद केले असून यापूर्वीही झालेल्या कमाची चौकशी करून संबंधित अभियंत्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक रवी परशुरामकर यांनी केली आहे.नव्यानेच साकोली येथे स्वर्णलता माकोडे ते तिवारी यांच्या घरापर्यंत व दुर्गामंदिर ते गडकुंभली रोडपर्यंत या दोन कामाची सुरुवात करण्यात आली आहे. या कामात पूर्वी डांबररोड जेसीपीने खोदकाम करून ते साहित्य बाहेर फेकायचे होते. त्याठिकाणी ४० एमएम गिट्टी टाकून त्यावर घोटाई करावयाची होती. मात्र कंत्राटदारांनी तसे न करता जुन्याच डांबरीकरणाच्या रस्त्यावर ४० एमएम गिट्टी टाकून त्याच्यावर काम सुरु केले आहे. याची माहिती मिळताच नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरुण मल्लानी, नगरसेवक रवी परशुरामकर, पी.एम. कोटांगले, अनिता पोगळे, नालंदा टेंभुर्णे, जगन उईके, किशोर पोगळे यांनी सदर रस्त्याची पाहणी केली व सदर रस्त्यावर होत असलेले काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी सदर काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सदर कामे ही सद्यस्थितीत अंदाजपत्रकानुसार नसून जुन्याच रस्त्यावर खोदकाम न करता सुरु आहेत. त्यामुळे सदर काम बंद करण्याचे तोंडी सांगण्यात आले आहे.- धनवंता राऊत, नगराध्यक्षयापूर्वीही करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात जुन्या रस्त्याचे खोदकाम न करता कामे करण्यात आली आहेत. याची तक्रारही आम्ही केली आहे. मात्र संबंधितांना देयके दिली आहेत. या सर्व कामाची चौकशी करून संबंधित अभियंता व कंत्राटदार यांच्यावर शासनाच्या निधीची अपव्यय केल्याची चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.- रवी परशुरामकर, बांधकाम समिती सदस्य न.प. साकोली