शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरीत प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:21 IST

गोसेखुर्द प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ करण्यात आल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून पीक नष्ट झाले आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा कचेरीतील पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या कक्षात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. परंतु अधिकाऱ्यांच्या उत्तरावर प्रकल्प ग्रस्त अधिकच संतप्त झाले.

ठळक मुद्देगोसेखुर्द प्रकल्प : पातळी वाढविल्याने शेतात शिरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ करण्यात आल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून पीक नष्ट झाले आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा कचेरीतील पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या कक्षात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. परंतु अधिकाऱ्यांच्या उत्तरावर प्रकल्प ग्रस्त अधिकच संतप्त झाले.गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुर्णत: पुनर्वसन व्हायचे आहे. असे असतांना या प्रकल्पात २४३.५०० मिटरपर्यंत जलसाठी वाढविण्यात आला. परिणामी अनेक गावांचे मुख्य रस्ते शेतीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली आले.तसेच संपादीत न केलेल्या शेतजमिनीवरील पीकही पाण्याखाली येऊन उध्वस्त झाले आहे. चुकीच्या तांत्रिक सर्व्हेक्षणामुळे झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी सोमवारी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन अधिकाऱ्याच्या कक्षात धडकले. त्यांनी याबाबत जाब विचारला असता, उपजिल्हाधिकारी यांनी अपमानास्पद वागणूक केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी करीत ठिय्या आंदोलन सुरु केले.या आंदोलनात प्रहार गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे यशवंत टिचकुले, भाऊ कातोरे, वाल्मीक नागपुरे, रोहित साठवणे, मंगेश वंजारी, रुपेश आथिलकर, गणेश आग्रे, बबलु वाघमारे, वसंता पडोळे, कैलाश अहिरकर, विनोद शेंडे, वासुदेव तुमसरे, चेतन राघोर्ते, विनोद वंजारी, संगित गजभिये, शारदा बन्सोड, लिलाबाई पंधरे, रामप्रसाद ढेंगे, ताराचंद आंबागडे, महादेव आंबागडे, नामदेव खोब्रागडे, वसंता हजारे, राजु कासवकर, प्रकाश उईके, मारोती हासगुडे, प्रभु मेश्राम, यमराज कांबळी, विष्णु मेश्राम, विठ्ठल कांबळे, सचिन ठेकल, आसाराम तलमले, दिपक मोहरकर, वंदना मेश्राम, रामहरिश शेंडे, पंडीत मेश्राम, एजाज अली आदी उपस्थित होते.