शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

‘भंडारा बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: March 20, 2015 00:36 IST

फेसबुकवर झालेली कामेंट. त्यानंतर संतप्त लोकांनी केलेली तरुणाला मारहाण याप्रकरणात पोलिसांनी तातडीने पाऊल उचलले नसल्याचा आरोप करुन पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ ..

भंडारा : फेसबुकवर झालेली कामेंट. त्यानंतर संतप्त लोकांनी केलेली तरुणाला मारहाण याप्रकरणात पोलिसांनी तातडीने पाऊल उचलले नसल्याचा आरोप करुन पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व हिंदू रक्षा मंचने आज (गुरूवारी) पुकारलेल्या भंडारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये व महत्वपूर्ण सेवा वगळता व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. पोलिसांचा ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. दि. १९ मार्च ला व्यापारी प्रतिष्ठाणे बंद ठेऊन प्रशासनाचा निषेध करावा असे आवाहन या संघटनांमार्फत करण्यात आले होते. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी स्वंयस्फूर्तीने सहभाग नोंदविला. मुख्य मार्गावरील दुकानांसह शहरातील बाजारपेठ पुर्णत: बंद होती. शहरातील मुख्य बसस्थानक परिसरातही दुपारपर्यंत शुकशुकाट जाणवला. परिक्षांचा कालावधी असल्याने शाळा, महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील असेही या संघटनांनी कळविले होते. त्यानुसार शाळा, महाविद्यालये व अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू होत्या. संघटनांच्या आवाहनानंतर भंडारा वासियांसह व्यापाऱ्यांनी या बंदला स्वयंस्फूर्तीने पाठींबा दिल्याचे जाणवले. या प्रकरणात पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आल्याचे संघटनाचे म्हणणे आहे. याप्रकरणी प्रशासनाने दोषींवर योग्य व कडक कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. या घटनेकडे शहरवासींयाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)