शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पाच पोलीस अधिकारी व ५३ कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:56 IST

नक्षलग्रस्त भागात सतत दोन वर्ष कठीन व खडतर कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकारी व ५३ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस महासंचालकांच्या विशेष सेवा पदक प्राप्त झाले आहे. भंडारा येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देउत्कृष्ट कामगिरी : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पदक प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नक्षलग्रस्त भागात सतत दोन वर्ष कठीन व खडतर कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकारी व ५३ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस महासंचालकांच्या विशेष सेवा पदक प्राप्त झाले आहे. भंडारा येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.भंडारा पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक पी.बी. बानबले, पोलीस उपनिरीक्षक चौथनकर, ओ.पी. गेडाम, स्वप्नील निराळे, एम.एस. गोखरे या अधिकाºयांसह सहायक फौजदार विठ्ठल पाटील, गजेंद्र गोंडाने, लक्ष्मण संतापे, चालक सहायक फौजदार मोरेश्वर पेशणे, नरेंद्र मुटकुरे, पोलीस हवालदार सुनिल सैय्याम, देविदास बागडे, फुलचंद मेश्राम, दुशांत सुरनकर, विष्णू खंडाते, सुरेश मेश्राम, किसन मडावी, सुरेश भलावी, राकेश हेमके, सत्तराव हेमणे, सुनील राऊत, यादव काटेखाये, केशव फुलबांधे, पोलीस नायक भुमेश्वर सिंगाडे, पुरूषोत्तम गिरीपुंजे, कमलेश पडोळे, विनोद बोंदे्र, नवनीत जांभूळकर, महिला पोलीस नायक पूनम मेश्राम, संगिता मडावी, दिलीप भोयर, श्यामराव नेवारे, सुभाष गोंंधुळे, ब्रम्हानंद गावतुरे, आशिष तुमणे, रेखा मेश्राम, सचिन राऊत, नरेंद्र झलके, कैलास गायधने, आकाश वाढीये, दीपक सोनुने, विशाल लांजेवार, बाळकृष्ण पाठक, नितीन खराबे, भालचंद्र अंडेल, सविता पटले, प्रमोद चेटुले, योगराज घारड, नितीन बोरकर, प्रफुल्ल कठाणे, योगेश्वर वैरागडे, सचिन कापगते, जयतुरा काळे, सरीता मदारकर, अनिल राठोड, गजेंद्र लांबट, मयुरी सिंगनजुडे, पोर्णिमा कानेकर यांचा समावेश आहे.पोलीस दलात अधिक चांगली कामगिरी करावीपोलीस महासंचालकांचे पदक अधिकारी व कर्मचाºयांना प्रदान केल्यानंतर मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे म्हणाले, भंडारा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उत्कृष्ठ कामगिरी करीत आहे. यापुढेही अधिकाधिक चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Policeपोलिस